Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: संतापजनक! ६१ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने केलं चिमुकलीवर अत्याचार; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

चंद्रपूर शहराजवळील एका वसाहतीत 5 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या 61 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पडोली पोलिसांनी 'पोक्सो' कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 11:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूरजवळील वसाहतीत 5 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप.
  • 61 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली.
  • ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वसाहतीत ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणारा आरोपी हा सेवानिवृत्त कर्मचारी आहे. या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पाडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपी हा ६१ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. त्याने घराशेजारीच राहणाऱ्या ५ वर्षीय चिमुकलीसोबत परिसरात तीव्र संताप आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजताच त्यांनी तात्काळ पडोली पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘पोक्सो’ (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवत नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे वसाहतीतील बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पडोली पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Pune Crime: किरकोळ वादाचा थरारक शेवट; तरुणावर कोयत्याने हल्ला, दोन आरोपी अटकेत

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! आई उपचार घेत असताना 8 वर्षीय मुलाचा मृत्यू; त्याच दिवशी आईचीही प्राणज्योत मालवली

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातून एक हृदयद्रावक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नियतीने एका कुटुंबावर असा घाला घातला की, एका दिवसात आई आणि तिच्या अवघ्या आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना दुसरीकडे मुलाचा मृतदेह नाल्यात आढळून आल्याने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुहेरी दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

केता दीपक सूर्यवंशी (३०) आणि वंश दीपक सूर्यवंशी (८) असे मृत्यू झालेल्या आई व मुलाची नावे आहेत. बल्लारपूर येथील रहिवासी असलेल्या केता सूर्यवंशी या 8 जून रोजी घरात स्वयंपाक करत असताना अचानक लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने बल्लारपूरच्या ग्रामीण रुग्णलयात आणि त्यांनतर जिल्ह्या रुग्णालयात हलवण्यात आले.

‘तुझ्यासारखे हजार नवरे करेल…’ गर्भवती पत्नीच्या एका विधानाने कोर्टाचा निर्णयच बदलला; पतीची शिक्षा झाली कमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वसाहतीत ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: आरोपी हा पीडित मुलीच्या घराशेजारी राहणारा 61 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी आहे.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी 'पोक्सो' कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Chandrapur crime outrageous 61 year old retired employee sexually assaults a young girl case registered under pocso

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: किरकोळ वादाचा थरारक शेवट; तरुणावर कोयत्याने हल्ला, दोन आरोपी अटकेत
1

Pune Crime: किरकोळ वादाचा थरारक शेवट; तरुणावर कोयत्याने हल्ला, दोन आरोपी अटकेत

Ketan Agrawal Murder Case: केतनचं स्थळ दाखवलं तेव्हा सिया काय म्हणाली? सियाच्या आई-वडिलांच्या जबाबाने नवा ट्विस्ट
2

Ketan Agrawal Murder Case: केतनचं स्थळ दाखवलं तेव्हा सिया काय म्हणाली? सियाच्या आई-वडिलांच्या जबाबाने नवा ट्विस्ट

Bhiwandi News: भिवंडीत मध्यरात्री आगीचा कहर; दोन ठिकाणी गोदामे जळाली, मोठं नुकसान
3

Bhiwandi News: भिवंडीत मध्यरात्री आगीचा कहर; दोन ठिकाणी गोदामे जळाली, मोठं नुकसान

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
4

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.