Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह

सिल्लोड तालुक्यातील शेतकरी तुकाराम गव्हाणेंचं अपहरण करून 1 कोटींची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कन्नड घाटात हातपाय बांधलेला मृतदेह सापडला. प्रकरणी 5 संशयित ताब्यात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 29, 2025 | 03:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मक्याचे पैसे घेऊन परतताना शेतकऱ्याचं अपहरण
  • कुटुंबाला 1 कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन
  • कन्नड घाटातील दरीत हातपाय बांधलेला मृतदेह; 5 संशयित ताब्यात
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत शेतकऱ्याचे नाव तुकाराम गव्हाणे (बोदवड) असे आहे. शनिवार पासून ते बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह चाळीसगाव जवळील कन्नड घाटात हातपाय बांधलेल्या अवस्थेत खोल दरीत आढळून आला.

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…

काय घडलं नेमकं?

शनिवारी सायंकाळी तुकाराम गव्हाणे हे उंडणगाव येथे मक्याचे पैसे घेण्यासाठी गेले होते. पैसे घेऊन दुचाकीवरून परतत असतांना वाटेत त्यांचे अपहरण आरोपींनी केले. मध्यरात्री गव्हाणे यांच्याच मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला. अपहरणकर्त्यांनी तुकाराम गव्हाणे यांच्या सुटकेसाठी १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या फोनमुळे गव्हाणे कुटुंबीय हादरून गेले. मुलाने तातडीने अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरु केला. आज सकाळी कन्नड घाटात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तिथे शोध घेतला असता एका खोल दरीत गव्हाणे यांचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. दरी अत्यंत खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागले.

५ आरोपींना अटक

कन्नड पोलिसांनी या प्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी गव्हाणे यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दरीत फेकल्याची कबुली दिली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

हुंड्याचा कहर! 5 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने संपवलं आयुष्य; सुसाइड नोटने उघड केलं सत्य

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गर्भवती महिलेने हुंड्याच्या छळाला त्रासून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आयशा अरबाज शेख असे आहे. आयशा अवघे २३ वर्षांची होती आणि ती पाच महिन्यांची गर्भवती होती. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनने परिसरात शोककळा पसरली आहे.

Crime News: मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुकाराम गव्हाणे बेपत्ता कसे झाले?

    Ans: मक्याचे पैसे घेऊन दुचाकीने परतत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले.

  • Que: कुटुंबीयांना खंडणीची माहिती कशी मिळाली?

    Ans: अपहरणकर्त्यांनी गव्हाणेंच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला 1 कोटींची खंडणी मागितली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: कन्नड घाटात मृतदेह सापडला असून 5 संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar a farmer was kidnapped and murdered for a ransom of 1 crore rupees his body was found with his hands and feet tied in the kannad ghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल
1

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

Illegal Liquor Action: महिलांनी मांडली व्यथा, आ. अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल! डीग्रसमध्ये दारू अड्डे बंद करण्याचे आदेश
2

Illegal Liquor Action: महिलांनी मांडली व्यथा, आ. अब्दुल सत्तार यांनी घेतली दखल! डीग्रसमध्ये दारू अड्डे बंद करण्याचे आदेश

प्रशिक्षणाला २,०१६ कर्मचारी दांडीबहाद्दर! आयुक्त जी. श्रीकांत आक्रमक, गुन्हे दाखल करण्याचे आदेश
3

प्रशिक्षणाला २,०१६ कर्मचारी दांडीबहाद्दर! आयुक्त जी. श्रीकांत आक्रमक, गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Crime News: मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Crime News: मौजमजेसाठी बनले मोबाइल चोर! जव्हारनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.