Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

छत्रपती संभाजीनगरच्या आहिल्यानगर रोडवर मध्यरात्री भीषण रिक्षा अपघात झाला. रिक्षाचा चुराडा झाला असून चालकासह दोन जणांचा मृत्यू, तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 03, 2026 | 10:42 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोमवारी रात्री 2 वाजता आहिल्यानगर रोडवर अपघात
  • रिक्षा पूर्णपणे चुरडली; अग्निशमन दलाकडून रेस्क्यू
  • दोघांचा मृत्यू तर दोन तरुणी गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथे अहिल्यानगर रोडवर रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. तर रिक्षात अडकलेल्या रिक्षा चालकाला अग्निशमन दलाने रेस्क्यू करून बाहेर काढले. या अपघातात रिक्षा चालकासह २ जण ठार झाल्याची माहिती आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहे. सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

जखमी आणि मृतकाची माहिती

अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर यात रईस हसीम शेख (रिक्षा चालक, वय 35वर्ष अंदाजे रा. रांजणगाव , छ. संभाजीनगर), रुक्मिणी येणगे (वय 45 वर्ष अंदाजे, प्रवासी) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर शितल मोरे (वय 24 वर्ष अंदाजे) पायल वरदे (वय 19 वर्ष अंदाजे, रा. शिवनेरी कॉलोनी, रांजणगाव, वाळूज MIDC) या दोघी जखमींची प्रवासी व्यक्तीची नावे आहेत. मात्र अपघाताचे नेमकं कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: नुकताच PG ला प्रवेश आणि…; नागपूर मेडिकलच्या तरुण निवासी डॉक्टरची आत्महत्या

सावकारी जाचाने व्यापाऱ्याची आत्महत्या; 42 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल, मी आता थकलोय…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सावकारी जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी सात सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नामांकित बटाटा व्यापारी

आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव शेख करीम शेख चुन्नू असे आहे. ते वैजापूर शहरातील नामांकित बटाटा व्यापारी आहे. आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांनी सावकारांनी लावलेल्या पैश्यांच्या तगादा आणि मानसिक छळातून आत्महत्या केली आहे. त्यांनी ४२ सेकंदाचा व्हिडीओ बनवला होता. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली. तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

Nanded Crime: सरपंचपदासाठी जन्मदात्या बापानेच केली चिमुकलीची हत्या; खरेदी करण्यासाठी जातो म्हणत चिमुकलीला नेलं नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे आणि केव्हा झाला?

    Ans: छत्रपती संभाजीनगरच्या आहिल्यानगर रोडवर सोमवारी रात्री 2 वाजता.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: रिक्षा चालकासह दोन जणांचा मृत्यू झाला.

  • Que: जखमींची स्थिती कशी आहे?

    Ans: दोन तरुणी गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar accident horrific auto rickshaw accident on ahilyanagar road two died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
3

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
4

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.