Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्यावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात भाजपने जोरदार आंदोलन केले. यावेळी खासदारांच्या राजीनाम्याची तसेच पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 12, 2026 | 04:16 PM
खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

खासदारावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप; संभाजीनगरात भाजपचा संताप, राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

Follow Us
Follow Us:
  • खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्यावर आरोप
  • क्रांती चौकात भाजपचे जोरदार आंदोलन
  • राजीनामा घेऊन पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी
 

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्यावर ११ विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. क्रांती चौकात झालेल्या या आंदोलनात खासदारांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

क्रांती चौकात भाजपचे जोरदार निदर्शने

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्याविरोधात ११ विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगरातही उमटले. भाजपच्या वतीने क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. माजी आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आरोपी खासदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, तसेच पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा

राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. खासदार डॉ. अंगोमचा बिमोल यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांना काँग्रेसमधून बडतर्फ करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. एका लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारचे आरोप होणे गंभीर असल्याचे सांगत काँग्रेसने या प्रकरणात तातडीने भूमिका स्पष्ट करून कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेसची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपांची सत्यता आणि प्रकरणातील पुढील तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar bjp protest mp sexual harassment allegations sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Crime . Crime News
  • crime news in marathi
  • Protest
  • Sexual Assault Case

संबंधित बातम्या

Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?
1

Pakistan civil war: 40,000 पंजाब पोलिस लढणार इम्रान खानच्या बाजूने; पाकिस्तानात मुनीर अन् शहबाज सरकारच्या सत्तेला लागणार सुरुंग?

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात
2

Global Protests: केवळ भारतातच नव्हे तर ‘या’ 7 देशांमध्येही पेटलेला आहे आंदोलनांचा वणवा; 3 देशांमध्ये पंतप्रधानांचे सिंहासन धोक्यात

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी
3

Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके
4

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.