Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेज, नंतर दोन मित्रांची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन परिसरात दोन जीवलग मित्रांनी ‘मी जीवन संपवत आहे’ असा मेसेज पाठवून विष प्राशन करत आत्महत्या केली. घटनास्थळी विषारी औषध व साहित्य सापडले असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2026 | 03:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ‘मी जीवन संपवत आहे’ मेसेजनंतर दोघांनी टोकाचा निर्णय
  • घटनास्थळी विषारी औषध, बाटल्या व दुचाकी आढळली
  • आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट; पोलिस तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आधी त्यांनी आपल्या आईला मेसेज केले, त्यांनतर व्हाटसऍप वर त्यांनी स्टेटस ठेवले आणि टोकाचा निर्णय घेतले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन डीएमआयसी परिसरात घडली.

Jalgaon Accident: नववधूला घेऊन जाणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

काय घडलं नेमकं?

गणेश काकासाहेब झिरपे (वय 23) आणि सचिन भगीरथ आरगडे (वय 29) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणांचे नाव आहे. बिडकीन डीएमआयसी (पैठण) परिसरात मंगळवारी काहीजण मॉर्निंग वॉक करत होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तरुणांचे मृतदेह आणि एमएच 20 एफएक्स 6845 क्रमांकाची दुचाकी आढळली. तसेच दोन मोबाईल, दोन पाण्याच्या बाटल्या, दोन ग्लास, विषारी औषधाचा डबा आढळला.

पोलिसांनी मृतकांची ओळख पटवली. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी सांगितले की, त्या रात्री दोघांनी दोन पाण्याच्या बाटल्या, दोन विदेशी दारूच्या बाटल्या आणि विषारी औषधाचा डबा सोबत घेतला होता. दोघे एकाच दुचाकीवर बसून डीएमआयसी परिसरात गेले आणि तिकडेच जीवनयात्रा संपवली. मात्र, दोन्ही तरुणांनी एकाच वेळी मृत्यूचा मार्ग का पत्करला? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बिडकीन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

गणेश झिरपे याची आई लग्न सोहळ्यांत केटरर्सकडे स्वयंपाकाचं काम करते. तर दोन्ही तरुण हॉटेल कामगार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Bihar Crime: शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून शेतात नेले; तोंड, हात-पाय बांधले आणि निर्घृण कृत्य

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन DMIC परिसरात ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येपूर्वी काय केलं होतं?

    Ans: दोघांनी ‘मी जीवन संपवत आहे’ असा मेसेज आईला पाठवला आणि व्हॉट्सॲप स्टेटस ठेवले.

  • Que: पोलिसांना घटनास्थळी काय सापडलं?

    Ans: विषारी औषधाचा डबा, पाण्याच्या बाटल्या, ग्लास आणि दुचाकी आढळली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime shocking i am ending my lifea message followed by the suicide of two friends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
3

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
4

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.