Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा

छत्रपती संभाजीनगरातील इंग्रजी शाळेत सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांनी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. चौघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असून शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 08:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पीडित विद्यार्थी सहावीचा, आरोपीही सहावीतील
  • सप्टेंबर महिन्यात अत्याचार झाल्याची माहिती
  • चार अल्पवयीनांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पीडित आणि अत्याचार करणारे विध्यार्थी हे सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. ही घटना एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये घडली आहे. त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

लिफ्टमध्ये बसवलेल्या CCTV मुळे आत्महत्येचे रहस्य उघड होणार, गाझियाबादमधील तीन मुलींच्या मृत्यूतील आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

त्रिस्तरीय समितीकडून चौकशी

पीडित विध्यार्थी हा सहावीत शिकणारा असून त्याच्याच चार वर्गमित्रांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सगळा प्रकार सप्टेंबर महिन्यात घडला. हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला.

शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल

राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसें यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.

गुन्हा दाखल

पोलिसांनी अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता त्रिस्तरीय समितीच्या चौकशीत काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“तू कोणाशी बोलतोस?” संशयातून वाद वाढला; पतीने उचललं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्…

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविनाथ रामकृष्ण बर्डे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे.

आपल्या मुलींशीही नीट बोलू दिले नाही

मृतक रविनाथ बर्डे यांचा भाऊ अमोल बर्डे (रा. हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल) यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार राविनाथ बर्डे यांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास गुरुगणेशनगर येथील श्री साई लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी शिवानी हिचा रविनाथवर सतत संशय होता. “तू कोणत्या मुलीशी बोलतोस?” असा आरोप करत ती नेहमी भांडण करत असे. यासोबतच तिने त्याला आपल्या मुलाशीही नीट बोलू दिले नाही, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मोठी बातमी! ‘या’ राज्यात दहशत; प्रतिष्ठित शाळांना Bomb ने उडवण्याची धमकी अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरातील एका इंग्रजी शाळेत.

  • Que: पीडित आणि आरोपी कोणत्या वर्गातील आहेत?

    Ans: सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गातील आहेत.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चार अल्पवयीनांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime sixth standard student sexually assaulted by four classmates crime under pocso

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:47 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
1

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
2

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
3

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला
4

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.