Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: जमिनीचा वादातून माजी सरपंचाची निर्घृण हत्या, कुटुंबीयांसमोरच 11 जणांचा अमानुष हल्ला आणि…

छत्रपती संभाजीनगरच्या जटवाडा रस्ता परिसरात जमिनीच्या वादातून ओहरगावचे माजी सरपंच दादा पठाण यांची 11 जणांनी लाठ्या-रॉडने निर्घृण हत्या केली. महिलांच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष करत हल्ला झाला. एक आरोपी अटकेत, इतर फरार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 18, 2025 | 10:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या वादातून JCB कामावेळी हाणामारी
  • 11 जणांचा टोळीने दादा पठाण यांच्यावर प्राणघातक हल्ला
  • एक आरोपी अटक; उर्वरित आरोपींचा शोध सुरू
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराच्या जटवाडा रस्ता परिसरातील ओहरगावचे माजी सरपंचाची ११ जणांनी मिळून निर्घृण हत्या केली. मृतकाचे नाव दादा सांहू पठाण असे आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृतकाच्या कुटुंबीयांनी हल्लेखोरांसमोर हात जोडून विनवण्या केले तरीही हल्लेखोर थांबले नाही. या टोळीने लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Sangali Crime: 8 वीच्या मुलीसोबत ऊसाच्या शेतात आळीपाळीने अत्याचार, आरोपींनी विवस्त्र केले, नंतर कपडे घेऊन फरार आणि….

काय नेमकं प्रकरण?

मृत दादा सांहू पठाण हे मूळचे ओहरगावचे आहे. त्यांच्या घरासमोर त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक छोटी वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांनतर कालांतराने या टोळीने ही जमीन आपली असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. या कारणावरून अनेक वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरु होता.

बुधवारी दुपारी पठाण यांनी आपल्या जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी एक जेसीबी बोलावला होता. काम सुरु असतानाच अचानक 11 जणांची टोळी तिथे आली आणि त्यांनी कामाला विरोध करण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. टोळीने हल्ला चढवला, तेव्हा पठाण यांच्या कुटुंबातील महिलांनी हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनंती केली. मात्र हल्लेखोर काही थांबले नाही. हल्लेखोर यांनी दादा पठाण आणि त्यांच्या दोन मुलांवर लाठ्याकाठ्या, रॉड आणि लाथाबुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात दादा पठाण यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण ऊर्फ गुड्डू, हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, रामअवतार सागरमल साबू, मोईन इनायत खान पठाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव आहे. एका आरोपीला बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील इतर सर्व आरोपी पसार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

Dharashiv Crime: धाराशिवमध्ये अपघाताच्या नावाखाली खून! जुन्या वादातून दोन मित्रांनी 35 वर्षीय तरुणाची केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रस्ता परिसरात.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: जमिनीच्या जुन्या वादातून वाद विकोपाला जाऊन हत्या झाली.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: 11 जणांविरोधात गुन्हा दाखल; एक अटक, इतर फरार आरोपींचा शोध सुरू.

Web Title: Chhatrapati sambhajinagar former sarpanch brutally murdered over a land dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
2

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
3

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
4

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.