• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Theft In Morning At A Jeweler Shop In Umbraj

Karad News : उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी; तब्बल अडीच लाखांच्या रकमेसह सोन्या-चांदीची बॅगही लंपास

दुकानासमोरील शेडमध्ये त्यांनी दुचाकी लावली. मात्र, सोने व चांदीचे दागिने व रोख रक्कम असणारी बॅग सोबत न नेता ती त्यांनी दुचाकीवरच ठेवली. तेव्हाच ही मोठी चोरी झाल्याचे समोर आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 09:35 AM
उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी

उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उंब्रज : उंब्रज (ता.कराड) येथील चोरे रोड परिसरात सोमवारी (दि.२३) सकाळी पावणे दहाच्या सुमारास दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली. येथील श्री वागदेवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव (चोरेकर) यांची दुकानावर ठेवलेली दागिन्यांनी भरलेली सॅक अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रेकी करुन हा डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत लवकरच या घटनेचा उलगडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या सॅकमध्ये ९ तोळे सोने, पाच किलो ८६८ ग्रॅम चांदी, रोख रक्कम २ लाख ४० हजार रुपये, मोबाईल हेडसेट असा एकूण १५ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. एमएच ५० व्ही ९१७० या स्कुटीवर पायात निळ्या रंगाची सॅक ठेवली होती. याबाबत उंब्रज पोलीस व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सोन्या-चांदीचे व्यापारी गणेश यादव हे नेहमीप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून दुकानजवळ आले.

हेदेखील वाचा : Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

दुकानासमोरील शेडमध्ये त्यांनी दुचाकी लावली. मात्र, सोने व चांदीचे दागिने व रोख रक्कम असणारी बॅग सोबत न नेता ती त्यांनी दुचाकीवरच ठेवली व दुकानाचे शटर उघडण्यात गणेश यादव व्यस्त असल्याचे पाहून त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या चोरट्यांनी दुचाकीवरून आले. एक चोरटा बॅग हातात घेऊन पळत सुटला व दुचाकीवरून भरधाव वेगाने निघून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चोरट्याने पूर्वनियोजन करून रेकी केल्यानंतरच हा डल्ला मारल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलिसांत देण्यात आली फिर्याद

याबाबत गणेश नथुराम यादव (वय ४५, रा. चोरे ता. कराड) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Web Title: Theft in morning at a jeweler shop in umbraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • crime news
  • jewelers
  • Theft Case

संबंधित बातम्या

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास
1

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण
2

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी
3

Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी

सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
4

सोमेश्वरनगरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karad News : उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी; तब्बल अडीच लाखांच्या रकमेसह सोन्या-चांदीची बॅगही लंपास

Karad News : उंब्रज येथील ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी; तब्बल अडीच लाखांच्या रकमेसह सोन्या-चांदीची बॅगही लंपास

Feb 24, 2026 | 09:35 AM
Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

Feb 24, 2026 | 09:30 AM
BAFTA Awards: पंतप्रधान मोदींकडून फरहान अख्तरच्या ‘Boong’ चित्रपटाचे कौतुक; निर्माते आणि कलाकारांचे केले अभिनंदन

BAFTA Awards: पंतप्रधान मोदींकडून फरहान अख्तरच्या ‘Boong’ चित्रपटाचे कौतुक; निर्माते आणि कलाकारांचे केले अभिनंदन

Feb 24, 2026 | 09:28 AM
IND W vs AUS W Toss Update : एकदिवसीय मालिकेचा शुभारंभ! हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

IND W vs AUS W Toss Update : एकदिवसीय मालिकेचा शुभारंभ! हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

Feb 24, 2026 | 09:25 AM
Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

Central Excise Day 2026 : २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस; जाणून घ्या डिजिटल युगातील महत्व

Feb 24, 2026 | 09:23 AM
एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

Feb 24, 2026 | 09:07 AM
Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Feb 24, 2026 | 09:02 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.