Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांनी मध्यस्थी करूनही महिलांनी धिंगाणा घातला. ६ जणांवर गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 17, 2026 | 03:29 PM
पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी

पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी

Follow Us
Follow Us:

 

  • पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी
  • केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे
  • सहा जणींवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये ठाण्याच्या आवारतच फ्रीस्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीत महिलांची ऐकमेकींचे केस ओढले, कपड फाडत धिंगाणा घातला. विशेष म्हणजे पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला माञ महिलांनी त्यांना देखील जुमानले नाही. हा प्रकार १५ एप्रिल रोजी रात्री ८.४५ ते ९.१५ दरम्यान बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या आवारात घडला.

शेख मोहम्मद आरेफ, रेहाना बेगम शेख अकबर, सादिया खान शब्बीर खान, सदफ फारुख खान, लुबना फारुख खान व जकीया सय्यद जाहेर अशी ठाण्याच्या आवारात फ्रीस्टाईल मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्यविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यातील अंमलदार छाया तुकाराम सिरसे (४३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या शिफ्टमध्ये त्या ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होत्या.

दरम्यान, रात्री सुमारे ८.४५ वाजता शेख मोहम्मद आरेफ, रेहाना बेगम शेख अकबर, सादिया खान शब्बीर खान, सदफ फारुख खान, लुबना फारुख खान व जकीया सय्यद जाहेर या महिला एकमेकींविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या प्रकरणी वरिल सहा जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ (२) व ३५२ अन्वये बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक यादव करीत आहेत.

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! पारा ४१ अंशांवर; दुपारी रस्ते ओस तर…

सर्वांना घेतले ताब्यात

याचवेळी ठाण्यातील पीएसओ रूमसमोरील मोकळ्या पटांगणात अचानक त्यांच्यात वाद सुरु झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वाद काही क्षणातच हाणामारीत परिवर्तित झाला. महिलांनी एकमेकींना शिवीगाळ करत केस ओढले, कपडे फाडणे आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिस कर्मचारी सोनवणे, नलावडे, पठाण, कोहचाडे तसेच उपनिरीक्षक मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. काही वेळासाठी परिस्थिती नियंत्रणात आली; मात्र थोड्याच वेळात महिलांनी पुन्हा एकमेकांवर धावून जात पुन्हा हाणामारी सुरु केली. या प्रकारामुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात काही काळ गोंधळाचे व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Web Title: Chhatrapati sambhajinagar women clash inside begampura police station arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
1

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
2

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
3

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
4

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.