Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh : “बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं”, लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

Murder Case : मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातून हत्येचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पतीनेच पत्नीचा खून केला, ज्यानंतर मुलांच्या जबाबाने घटनेची सत्यचा उघड झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला पोलिस कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2026 | 10:11 AM
Madhya Pradesh : "बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं", लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

Madhya Pradesh : "बाबांनी आईला काठीने मारुन टाकलं", लहान भाऊ-बहिणीने पोलिसांना सांगितली आईच्या हत्येची कहाणी

Follow Us
Follow Us:
  • शेताजवळ महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
  • तपासादरम्यान दोन चिमुकल्यांच्या जबाबामुळे प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली.
  • पोलिसांनी पुराव्यांच्या आधारे संशयिताला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले.
मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील सिराली पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोलंगारा आणि बांदीमुहाडिया दरम्यान एका शेतातील शेडबाहेर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख शेवंतीबाई झाली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेत महिलेच्या पतीवर संशय असून पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे आरोपी पतीचे हे भांड त्याच्याच लहान मुलांनी पोलिसांसमोर भोडलं ज्यानंतर घटनेबाबतचे धक्कादायक सत्य समोर आले.

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल; 14 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुलांनी उघड केलं सत्य

महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबियांची चाैकशी करण्यास सुरुवात केली. यात ५ ते ७ वर्षांच्या भावा-बहिणीचीही चाैकशी करण्यात आली. आईच्या मृत्यूने मुलं इतकी घाबरली होती की सुरुवातीला त्यांनी पोलिसांना खोटी माहिती सांगितली. चाैकशीत ७ वर्षांची मुलगी आणि ५ वर्षांच्या मुलाने पोलिसांना सुरुवातील सांगितलं की, आदल्या रात्री एक अनोळखी माणूस त्यांच्या आईला दारूच्या नशेत घरी सोडून गेला होता . सकाळी जेव्हा ते घरी आले, तेव्हा त्यांची आई मृत अवस्थेत होती. मुलांच्या या वक्तव्यामुळे सुरुवातीलाच पोलिसांना प्रकरणात काहीतरी संशयास्पद वाटले.

पोलिसांनी या संशयाच्या आधारावरच पुन्हा एकदा सावधानी आणि संवेदनशील पद्धतीत दोन्ही मुलांची चाैकशी केली. पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि सामंज्यास्याने समजावत त्यांच्याकडून सर्व खरं बाहेर काढण्यात आलं. यावेळी मुलांनी आईच्या हत्येची खरी कहाणी सांगितली. त्यांनी म्हटले की, त्यांचे वडील बन्शिलाल कोरकू यांनी त्यांच्या आईला मारहाण केली होती आणि त्यांना खोटे बोलण्यासाठी धमकावले होते. मुलांचा हा जबाब आणि काही अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आपला तपास सुरुच ठेवला आणि नंतर आरोपी पतीला अटक केली.

Nasrapur Case : चिमुकलीला न्याय मिळाला; आता प्रश्न फाशीच्या अंमलबजावणीचा, भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार?

पतीला मिळाली पोलीस कोठडीची शिक्षा

पोलीस अधीक्षक अमित कुमार मिश्रा यांनी सांगितले की, मुलांकडून मिळालेल्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट झालं की, महिलेची हत्या पती बंशीलाल कोरकू याने केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात आरोपीला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला न्यायालयीन कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली.

 

Web Title: Children statement turns murder investigation in madhya pradesh woman death case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • crime news
  • madhya pradesh
  • Murder Case

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
3

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
4

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.