Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

सेजल निकम असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, मृत विद्यार्थिनीचे वडील सैन्यात असून, घरात आई, लहान भाऊ, आजी-अजोबा राहतात. सेजल ही शांत व अभ्यासात हुशार होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2026 | 08:33 AM
असह्य वेदनांना कंटाळून आई-मुलाची आत्महत्या

असह्य वेदनांना कंटाळून आई-मुलाची आत्महत्या

Follow Us
Follow Us:

नाशिक : परीक्षेचा ताणतणाव, जेईईसारख्या परीक्षेचा निकालाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतो. विद्यार्थीनुरूप यश-अपयश ठरते. मात्र, सध्याची स्पर्धाच इतकी तीव्र झाली की, त्यात विद्यार्थ्यांना पुढे फरफटत जाण्याशिवाय पर्यायच राहत नाही. काही निभावून घेतात, तर काही कोवळे जीव मात्र स्पर्धेच्या पलीकडे पोहचतात. अशीच एक दुर्देवी घटना जयभवानी रोड परिसरात घडली.

गेल्या आठवड्यांपासून बारावीची परीक्षा सुरू असून, सोमवारी (दि. १६) फिजिक्सचा पेपर होता. मात्र, पेपरच्या अभ्यासाच्या तणावावरून १८ वर्षीय युवतीने राहत्या घरात गळफास लावून घेतला. सेजल दत्तात्रय निकम (१८, रा. पार्थ वंदन अपार्टमेंट, वास्तू पार्क, जय भवानी रोड, नाशिकरोड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, मृत विद्यार्थिनीचे वडील सैन्यात असून, घरात आई, लहान भाऊ, आजी-अजोबा राहतात. सेजल ही शांत व अभ्यासात हुशार होती. मात्र, अभ्यासाच्या ताणतणावातून तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येते आहे.

हेदेखील वाचा : Jalgaon Crime: पोलीस दलाच्या पंपात आर्थिक घोटाळा! १.३३ कोटींचा गैरव्यवहार उघड; आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार

उपनगरचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष जाधव हे अधिकचा तपास करीत आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिसात नोंद करण्यात आली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

पोलिसांच्या माहितीनुसार, सेजल ही बारावीच्या वर्गात शिकत होती. गेल्या आठवड्यापासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. सोमवारी (दि. १६) बारावीचा फिजिक्सचा पेपर होता. मात्र, सेजल ही राहत्या घरातील बेडरुममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

हेदेखील वाचा : Darashiv News: महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड; ५.८५ लाखांच्या ठेव रकमेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Web Title: Class 12 student commits suicide by hanging in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • crime news
  • Suicide case
  • Youth Suicide

संबंधित बातम्या

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
1

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू
2

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
3

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
4

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.