मागील काही दिवसांपासून त्याने पालकांकडे नवीन मोबाईल घेऊन द्या म्हणून हट्ट धरला होता. परंतु, आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पालकांनी समजूत काढून त्याला नकार दिला होता.
यशराजच्या मृत्यूने देवळाणे गावावर शोककळा पसरली असून, ग्रामीण भागातील तरुणाईही ऑनलाईन गेमच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेत एका तरूणाचा नाहक बळी गेला आहे.
रामटेक पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक साधनांच्या आधारे सखोल तपास केला. तपासादरम्यान आरोपी हा झारखंड येथील राहत्या घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले.
रोहित बारंगे हा सध्या बुटीबोरीतील सीईएटी कंपनीत मागील तीन वर्षांपासून कामगार म्हणून कार्यरत होता. रोहित आणि त्याचा मित्र नितीन मदन बारंगे हे दोघेही बंडू नानाजी पिल्लारे यांच्या बुटीबोरीतील घरात भाड्याने…
प्रज्ज्वल हा भूखंड विक्री करणाऱ्या सर्चचदानंद कंपनीत सल्लागार म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी सायंकाळी तो काम आटोपून घरी परतला. त्यावेळी त्याला प्रेयसीचा फोन आला. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी गेला.
औसा तालुक्यातल्या बोरफळ इथे ही घटना घडली. या तरुणाने शेतामध्ये जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. नागेश यादव या तरुणाच्या घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्याच्या कुटुंबाकडे फक्त एक एकर शेती…