Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?

तरुणाने २०० रुपये भरल्यानंतर त्याला परतावा म्हणून ३०० रुपये मिळाले कंपनीवर विश्वास बसला. तरुणाला त्यानंतर ५ हजार रुपये भरण्यास सांगण्यास आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 03:00 PM
Crime News: तरुणाला नोकरीचे आमिष दाखवले अन्…; वैभववाडीमध्ये घडले काय?
Follow Us
Close
Follow Us:

तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
तरुणाची राष्ट्रीय सायबर विभागाकडे तक्रार
वैभववाडी तालुक्यात घडली धक्कादायक घटना

वैभववाडी: वैभववाडी तालुक्यातील एका उच्चशिक्षित तरुणाला वर्क फ्रॉम होम नोकरीचे आमिष दाखवून १५ हजार रुपयांना गंडा (Cyber Crime) घातला. याप्रकरणी संबंधित तरुणाने राष्ट्रीय सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. पीडित तरुणाच्या व्हॉट्स अॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला होता. सुरुवातीला (Crime) विश्वास संपादन करण्यासाठी कंपनीने त्याला केवळ २०० रुपये जमा करण्यास सांगितले.

तरुणाने २०० रुपये भरल्यानंतर त्याला परतावा म्हणून ३०० रुपये मिळाले कंपनीवर विश्वास बसारेत्या तरुणाला त्यानंतर ५ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले, तरुणाने यूपीआयद्वारे ५ हजार रुपये भरले, मात्र त्याचा मोबदला मागितला असता कंपनीने पुन्हा १० हजार रुपये भरण्याची अट घातानी, अशा प्रकारे तरुणाने एकूण १५ हजार रुपये कंपनीकडे जमा केले. या बदल्यात त्याला २१ हजार ६९९ रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, जेव्हा त्याने या रक्कमेची मागणी केली, तेव्हा कंपनीने त्याला पुन्हा ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. यावेळी आपली फसवणूक होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आले.

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

पुण्यातील धक्कादायक प्रकार

आयटी क्षेत्रातील नोकरी म्हणजे मोठा पगार आणि स्थिर करिअर, अशी (Pune Crime) सर्वसाधारण धारणा असताना पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरी देण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून १ ते ३ लाख रुपये उकळून प्रत्यक्षात पगार व प्रकल्प न देण्याचा प्रकार उघडकीस आला असून अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान

आयटी कर्मचाऱ्यांची संघटना आयटी कर्मचाऱ्यांसाठी मंच (FITE) यांच्या वतीने पुण्यातील एका आयटी कंपनीविरोधात विमान नगर पोलिस स्टेशन येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित कंपनीकडे कोणतेही ठोस प्रकल्प किंवा ग्राहक नसतानाही नोकरीची हमी देत मोठी रक्कम घेतल्याचा आरोप आहे. सुरुवातीला नियुक्ती दिल्याचे सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात काम, पगार किंवा सातत्यपूर्ण रोजगार देण्यात आला नाही. काहींना अल्पावधीतच काम न देता सेवेतून कमी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. हजारो नोकरी इच्छुकांना लक्ष्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे. तरुणांचे आर्थिक नुकसान आणि करिअरवर होणारा परिणाम लक्षात घेता अशा रॅकेटविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Cyber fraud rs with 15 thousand youth cyber crime vaibhavvadi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • cyber crime
  • Cyber Fraud
  • Vaibhavwadi

संबंधित बातम्या

Cyber Crime : सायबर फसवणुकीचा नवा प्रकार! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime : सायबर फसवणुकीचा नवा प्रकार! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंट, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु
2

Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.