२२१ व्यक्ती बेपत्ता असून त्याबाबत काही माहिती मिळाल्यास जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.
सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.
ज्या नेत्यांनी एसटी मोफत सेवा दिली, मात्र जाताना चाकरमान्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. जाताना प्रवास करताना रस्त्याची दुरावस्था व रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे हाल दिसत आहेत.