Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: १४ वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार; मित्रानेच घेतला कायदा हातात आणि…

दिल्लीतील एका 14 वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. पीडिताच्या 18 वर्षीय मित्राने शिक्षकावर चाकूहल्ला केला. पोलिसांनी शिक्षकावर पॉक्सो, तर मित्रावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 21, 2026 | 01:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 14 वर्षीय विद्यार्थ्यावर सहा महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याचा ट्यूशन टीचरवर आरोप
  • पीडिताच्या मित्राने बदला घेण्यासाठी अंधाऱ्या ठिकाणी चाकूहल्ला करत चोरीचा बनाव
  • 150 हून अधिक CCTV फुटेज व तांत्रिक तपासातून संपूर्ण कट उघडकीस
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय अलपवयीन मुलावर ट्युशन टिचरकडून लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. याचा बदला घेण्यासाठी त्याच्या १८ वर्षीय मित्राने टिचरवर चाकूने वार केला. ही घटना २ जानेवारी रोजी कोंडली पुलाजवळ घडली. टीचरच नाव जय प्रकाश (३२) असे आहे.

Tamilnadu Crime: LIC इमारतीतील आग अपघात नव्हता! महिला मॅनेजरचा खून; सहकाऱ्यानेच रचला भयानक कट

काय घडलं नेमकं?

२ जानेवारी रोजी कोंडली पुलाजवळ एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ३२ वर्षीय जय प्रकाश अशी जखमी तरुणाची ओळख समोर आली. त्याच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर जख्मया होत्या. त्यानंतर त्याला तातडीने एम्स ट्रॉमा सेंटर येथे रेफर करण्यात आलं. घटनास्थळावर तपास केला असता पीडित तरुणाचा मोबाईल फोन आणि पैसे गायब होते. प्रकाशने पोलिसांना सहकार्य करण्यास थांबवल्यानंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं.

पोलिसांनी तरीही आपली चौकशी सुरु ठेवली. पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने तपास सुरू केला आणि जवळपास 150 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका फुटेजमध्ये कोंडली पुलाजवळ पीडित जयप्रकाश आपल्या सायकलवरून तरुणाला घेऊन जाताना दिसला. २३ मिनिटानंतर, जय प्रकाश एकटा रक्ताने माखलेल्या अवस्थेत परत येताना दिसला.

पोलिसांनी सायकलवर मागे बसलेल्या अल्पवयीन तरुणाची ओळख पटवली त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी, त्याने सुरुवातील चोरीची खोटी कहाणी सांगितली. मात्र कठोर चौकशी केल्यानंतर सत्य उघडकीस आले.

त्या अल्पवयीन तरुणाने सांगितले की, त्याचा शिक्षक गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याने त्याचा १८ वर्षीय मित्र देवराजला ही बाब सांगितली. त्यानंतर, दोघांनी मिळून जय प्रकाशला धडा शिकवण्याचा योजना आखली. नाला रोडच्या एका अंधाऱ्या आणि निर्जन ठिकाणी प्रकाशवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला चोरीची घटना दाखवण्यासाठी देवराजने त्याचा मोबाइल आणि त्याच्याकडील जवळपास 300 रुपये हिसकावून घेतले.

दोन्ही आरोपी अटकेत

पोलिसांनी देवराजला अटक केली असून, त्याच्याजवळील फोन आणि चाकू सुद्धा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्युशन टीचर जय प्रकाशविरुद्ध पॉक्सो अॅक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर आरोपी देवराजविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे. आता पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून दोघांची चौकशी केली जात आहे.

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: दिल्लीतील कोंडली पुलाजवळ 2 जानेवारी रोजी ही घटना घडली.

  • Que: शिक्षकावर कोणते आरोप आहेत?

    Ans: अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल.

  • Que: चाकूहल्ला कोणी व का केला?

    Ans: पीडित मुलाच्या 18 वर्षीय मित्राने, मित्रावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी.

Web Title: Delhi crime 14 year old boy sexually assaulted by his tuition teacher

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • crime
  • delhi

संबंधित बातम्या

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या
1

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प
2

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Tamilnadu Crime: LIC इमारतीतील आग अपघात नव्हता! महिला मॅनेजरचा खून; सहकाऱ्यानेच रचला भयानक कट
3

Tamilnadu Crime: LIC इमारतीतील आग अपघात नव्हता! महिला मॅनेजरचा खून; सहकाऱ्यानेच रचला भयानक कट

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
4

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.