Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

दिल्लीतील नोएडामध्ये घरगुती वादाचं धक्कादायक रुप समोर आलं आहे. ६० लाखांच्या पॅकेजवर काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा सासरच्या मंडळींसोबत झालेल्या वादानंतर मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2026 | 10:19 AM
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

Follow Us
Follow Us:
  • किरकोळ वादानंतर इंजिनिअरला सासरच्या मंडळींकडून मारहाण झाल्याचा आरोप.
  • घटनेनंतर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
  • पत्नी, तिचे दोन भाऊ आणि वहिनीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.
नवरा-बायकोत वाद, भांडणे हे नेहमीच होत असतात पण या वादाचेच भीषण रुपांतर दिल्लीत पाहायला मिळाले. नोएडातील एका सॉफ्टवेयर इंजीनियरचा सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू घडल्याची घटना समोर येत आहे. चांगल्या कंपनीत जाॅब, लाखोंच पॅकेज पण घरातील किरकोळ वादात सासरच्यांकडून व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी इंजिनीयर विनय गुप्ता याची पत्नी रेखा गुप्ता आणि तिच्या दोन भावांना अटक केली आहे.

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार. दिल्लीच्या निहार परिसरातील लक्ष्मी पार्कमध्ये ही घटना घडली. ३१ वर्षीय IT इंजिनीयरला पत्नीच्या कुटुंबाकडून कथितरित्या मारहाण करण्यात आली ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हा वाद मुलाला दोन औषधे देण्यावरु सुरु झाला होता. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, मृत विनय याला वार्षिक ६० लाखांचे पॅकेज होते. तीन वर्षांआधी त्याने रेखा नावाच्या महिलेसोबत लग्नगाठ बांधली. साडे चार महिन्यांआधीच त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी दोन जुळे मुलं झाली.

विनयच्या आईच्या म्हणण्यानुसार, मागील शुक्रवारी औषधावरुन विनय आणि रेखा यांच्यात वाद झाला. वादानंतर रेखा माहेरी निघून गेली आणि साधरण १० मिनिटांनंतर तिचे दोन भाऊ, वहिनी, वडील, काका आणि इतर कुटुंबीयांसोबत परत आली. विनयच्या कुटुंबाने आरोपी लावला की, सासरच्या मंडळींनी घरी येताच विनयला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचा गळा दाबला गेला आणि त्याच्या छातीवरही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा विनयचे आई-वडिल तिथे उपस्थित होते. त्यांनी मध्यस्ती करत विनयच्या सासरकडील मंडळींना थांबवण्याचा फार प्रयत्न केला पण त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही. आईवडिलांनी हा हल्ला एक आधीपासून रचलेला कट असून घटनेपूर्वी आरोपींनी कथितरित्या सीसीटीव्ही कॅमरेही बंद करुन ठेवल्याचा दावा केला आहे.

आधीही दिली होती धमकी

कुटुंबाने सांगितले की, विनयचे घर तिसऱ्या मजल्यावर होते तर आईवडिल खालच्या फ्लोरला राहत होते. त्यांनी असाही दावा केली की, रेखा जेवण वेगळं बनवायची आणि याआधीही तिच्या घरच्यांनी लहान-सहान गोष्टींवरुन जीवे मारुन टाकण्याची धमकी दिली होती.

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

शेजाऱ्यांच्या सीसीटीव्हीत काय दिसलं…

हल्ल्यानंतर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये विनयचा शेजारी त्याला खांद्यावर उचलत आणताना दिसला. यावेळी त्यांच्यासोबत रेखा आणि तिचे कुटुंबियही उपस्थित होते. जेव्हा विनय स्वत: उभा होऊ शकत नव्हता तेव्हा शेजाऱ्याने त्याला एका खुर्चीवर बसवले. रुग्णालयात दाखल केले असता तिथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दिल्ली पोलिसांनी या घटनेत चार आरोपींना अटक केली असून यात विनयची पत्नी, तिचे दोन भाऊ आणि वहिनीचा समावेश आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

Web Title: Delhi software engineer vinay gupta death in laws assault wife rekha cctv 60 lakh package

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • crime news
  • delhi

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
2

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
3

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.