Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्याला मारहाण; काँग्रेस कार्यकर्त्यांवर आरोप

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. राजकीय वादातून मारहाण झाल्याचा आरोप असून जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयित गाडी जप्त करून चौघांवर गुन्हा

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 07, 2026 | 08:26 AM
रिक्षाचालकांकडून तरुणांना मारहाण

रिक्षाचालकांकडून तरुणांना मारहाण

Follow Us
Follow Us:
  • परांडा तालुक्यात भाजप कार्यकर्त्यावर गाडी अडवून हल्ला.
  • राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप.
  • जखमी गंभीर; चौघांविरोधात गुन्हा, गाडी पोलिसांच्या ताब्यात.
धाराशिव: धाराशिव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परांडा तालुक्यातील शेळगाव येथे भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा जीवघेणा हल्ला गाडी अडवून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एवढेच नाही तर ही मारहाण राजकीय वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. पाठलाग करण्यात आलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या गाडीत काठ्या आणि कुराडी आढळून आल्या. ऐन निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

लग्न करून घरी जाताना 150 फूट दरीत बस कोसळली अन्…; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident

मारहाणीत हात फ्रॅक्टर

या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव धनाजी निवृत्ती अंचेवाढ असे आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्याचा हात आणि पाय फॅक्टर झाला. जखमींवर बार्शी येथील खासगी रुग्णलयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यामुळे काही ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण होताना दिसत आहे. आता धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी काँग्रेस कार्यकत्यांवर राजकीय वादातून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या गाडीला ताब्यात घेतले असून गाडीत काठ्या आणि कुराडी आढळून आल्या. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

करजखेडा ग्रामपंचायत महाघोटाळा; ग्रामपंचायतीत तब्बल ७ कोटींचा भ्रष्टाचार उघड

धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात बरबटलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील एका भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा नोंद झाला असला, तरी दुसऱ्या गंभीर प्रकरणात गुन्हा नोंद करण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रशासनाकडून कमालीची टाळाटाळ केली जात आहे. परिणामी दोषींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप होत असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय सांगितले जाते?

    Ans: राजकीय वादातून मारहाण झाल्याचा आरोप.

  • Que: सध्या स्थिती काय आहे?

    Ans: जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून पोलिस तपास चालू आहे.

Web Title: Dharashiv crime amidst the elections a bjp worker was assaulted in dharashiv congress workers are accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
1

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…
4

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.