• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Man Was Murdered For Insulting Youth Mother

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या मैदानात ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 03:08 PM
तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. तळेगाव दाभाडे येथे अत्यंत किरकोळ कारणावरून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली असून, शहराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हद्दीत सोमाटणे फाटा परिसरात जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या मैदानात ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सनी चव्हाण याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष पवार आणि सनी चव्हाण हे दोघेही मैदानात सुरू असलेला क्रिकेट सामना पाहण्यासाठी थांबले होते. दोघे एकाच ठिकाणी बसले असले तरी त्यांची यापूर्वी कोणतीही ओळख नव्हती.

हेदेखील : Nanded News : निवडणुकीच्या अर्जासाठी घेतला पोटच्या मुलीचा बळी! नांदेडमध्ये धक्कादायक घटना

दरम्यान, क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतोष पवार याने आरोपीस आईवरून शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या सनी चव्हाणने जवळच असलेला दगड उचलून संतोषच्या डोक्यावर जोरदार वार केला. यात संतोष गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला.

आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आईवरून झालेल्या शिवीगाळाच्या रागातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणांमध्ये वाढत चाललेला असहिष्णु स्वभाव आणि क्षणिक रागातून घडणारे गुन्हे यावर नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

संपूर्ण परिसर हादरला

दुसऱ्या एका घटनेत, नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षांत चिमुरड्या मुलींवरील अत्याचार, विनयभंग आणि अमानुष हत्यांचे प्रकार सातत्याने समोर येत असून, या घटनांनी संपूर्ण समाजमन हादरून गेले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे अस्तित्वात असतानाही अशा घटनांची पुनरावृत्ती होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. प्रत्येक घटनेनंतर संताप व्यक्त केला जातो, मात्र काही काळानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येते.

Web Title: Man was murdered for insulting youth mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • pune news

संबंधित बातम्या

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…
1

ऐन निवडणुकीत गोंधळ; पतीचे महिला उमेदवारासोबत दुसरे लग्न अन् पहिली पत्नी…

Nanded News : निवडणुकीच्या अर्जासाठी घेतला पोटच्या मुलीचा बळी! नांदेडमध्ये धक्कादायक घटना
2

Nanded News : निवडणुकीच्या अर्जासाठी घेतला पोटच्या मुलीचा बळी! नांदेडमध्ये धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्…; संशयितास कोर्टाने थेट…
3

अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्…; संशयितास कोर्टाने थेट…

Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?
4

Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

Feb 06, 2026 | 03:08 PM
तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

Feb 06, 2026 | 03:05 PM
Chandrapur News: अखेर कॉग्रेसमधील तिढा सुटला! महापौरसाठी काँग्रेसचे ४ तर उपमहापौरसाठी २ उमेदवार

Chandrapur News: अखेर कॉग्रेसमधील तिढा सुटला! महापौरसाठी काँग्रेसचे ४ तर उपमहापौरसाठी २ उमेदवार

Feb 06, 2026 | 03:00 PM
‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’

‘घुसखोर पंडित’विरुद्ध FIR बाबत आता स्वतःच मनोज बाजपेयी यांनी सोडले मौन; म्हणाले ‘हे कोणत्याही समुदायाबद्दल…’

Feb 06, 2026 | 02:59 PM
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक कोंडी! UAE ने दिला परतफेडीसाठी ३० दिवसांचा अल्टिमेटम

Feb 06, 2026 | 02:54 PM
Eknath Shinde News:  एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; काय आहे कारण?

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत; काय आहे कारण?

Feb 06, 2026 | 02:54 PM
Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

Feb 06, 2026 | 02:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.