Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Crime: मध्यस्ती करायला गेला, जीव गमावला! जमिनीच्या वादातून काकाने पुतण्यावर सपासप वार करत हत्या

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात जमिनीच्या वादातून काकानेच पुतण्याची चाकूने हत्या केली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुजित शेळकेवर संतापाच्या भरात वार करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 20, 2026 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या वादातून काकाकडून पुतण्याची हत्या
  • मध्यस्थी करताना सुजित शेळकेवर चाकूने हल्ला
  • आरोपीला अटक; पोलीस तपास सुरू
धाराशिव: धाराशिव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून काकानेच आपल्या पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. हत्या झालेला तरुण हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सुजित ज्ञानेश्वर शेळके असे आहे. तर आरोपीचे नाव विलास शिवाजी शेळके असे आहे. आरोपी हा आपल्या आई- वडिलांशी जमिनीच्या वादातून सतत वाद घालत होता आणि मारहाण देखील करत होता. या घटनेदरम्यान पुतण्या सुजितने मारहाण करतांना मध्यस्थी केली.
त्याने संतापाच्या भरात ‘तुला जमीन देणार नाही’, तू जास्त माजलास का?’ असे म्हंटले. यामुळे आरोपी विलास याने त्याच्यावर हल्ला चढवला. चाकूने सपासप वार केले. यात सुजित गंभीर जखमी झाला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

Uttarpradesh Crime: 4 वर्षीय सख्या भाचीवर मामानेच केला अत्याचार नंतर…; पोलिस चकमकीत आरोपी ठार

या प्रकरणी सुजितची आई मनीषा शेळके यांच्या फिर्यादीवरून शिरढोण पोलीस ठाणे परिसरात आरोपी विलास शेळके विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेची तपासणी पोलीस करत आहे.

परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे तहसीलदारांची गाडी अडवून त्यांना शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कर्तव्यावर असताना अधिकाऱ्यांनाच अडवून दमदाटी करण्यात आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार निलेश मारुती काकडे (वय ३२, रा. शासकीय निवासस्थान, तहसील कार्यालय परिसर, परंडा) हे बुधवार १५ एप्रिलला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीस दवाखान्यात नेत असताना ही घटना घडली.

यावेळी तहसील कार्यालयाच्या आवारात योगेश मेटकरी (रा. पिठापुरी, ता. परंडा) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी काकडे यांची गाडी अडवली. माझ्या निवेदनावर कारवाई का केली नाही? आत्ताच्या आत्ताच माझ्या अर्जावर कारवाई कर, असा दम देत दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, या घटनेमागे अवैध वाळू उपसा आणि वाळू माफियांचा अँगल असल्याचेही बोलले जात असून, याच कारणामुळे हा गंभीर प्रकार घडल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

Mumbai: काशिमिरा उड्डाणपुलाखालील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात.

  • Que: खुनामागचे कारण काय होते?

    Ans: जमिनीच्या वादातून निर्माण झालेला संताप.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी काकाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Dharashiv crime stepped in to mediate lost his life uncle murders nephew in a land dispute repeatedly stabbing him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई
1

Kalyan Crime News: आधी चोरी, नंतर लांब पल्ल्याचे भाडे अन् मग पसार! कल्याण पोलिसांची चोरट्यावर कारवाई

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?
2

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती
3

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती

Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर
4

Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.