Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv crime: धाराशिव हादरला! जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती पत्नीची निर्घृण हत्या

धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार करत पती- पत्नीची हत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 14, 2025 | 08:42 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव: धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार करत पती- पत्नीची हत्या केली. हा प्रकार धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात बुधवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Solapur News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बापाचा व्यावसाय वाढवण्यासाठी असे काही केलं की तो त्यात वाईट पद्धतीने अडकला

सहदेव पवार आणि प्रियांका पवार असे हत्या झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. तर संशयित आरोपींची नावे जीवन चव्हाण आणि हरिबा चव्हाण अशी आहे. हे दोघेही सध्या फरार आहे. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहदेव पवार आणि त्यांची पत्नी प्रियांका पवार हे दाम्पत्य चौकातून जात होते. त्यावेळी आरोपींनी तुळजापूर सोलापूर हायवे वरील करजखेडा गावातील भर चौकात दांपत्याच्या गाडीला धडक दिली. धक्क्याने गाडी थांबताच आरोपींनी कोयत्याने पती-पत्नीवर वार करत त्यांचा खून केला. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. आरोपी जीवन हरिबा चव्हाण आणि हरिबा यशवंत चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी चव्हाण बापलेक व मृतसहदेव यांच्या जमिनीवरून वाद सुरु होता. या वादातून सहदेव यांच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

अनेक वर्ष जेलमध्ये

गेली अनेक वर्ष सहदेव पवार जेलमध्ये होता. दरम्यान छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो तुरुंगा बाहेर आला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर जमिनीच्या वादाचा वचपा म्हणून पवार दांपत्याची निर्घृण हत्या केली.

दुसऱ्या संसारासाठी पतीनेच आपल्या पहिल्या पत्नीला संपवले

कोपरगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात 8 ऑगस्ट रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाच कोडं अखेर उलगडलंय. महिलेच्या पतीनेच तिची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह अर्धवट जाळल्याची पोलीस तपासात उघड झाला आहे. मृत महिलेचं नाव वनिता उर्फ वर्षा मोहिते असे आहे. तर आरोपीचे नाव संजय हिरामण मोहिते असे आहे. न्यायालयीन दावे सुरु असतांना वारंवार येणाऱ्या वारंटमुळे पतीनेच पत्नीचा कट रचून काटा काढल्याचा पोलीस तपासात उघड झाला आहे.

Akola Crime News: अकोल्यात सरपंचाला बेदम मारहाण; मारहाणीचा CCTV व्हिडिओ समोर

 

Web Title: Dharashiv shaken brutal murder of husband and wife on the road over land dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला
1

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…
2

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय
3

‘मला भीती वाटतेय, मा‍झ्या बायकोचे काय होईल…’, प्रेमविवाहानंतर १३ दिवसांनी वधू गायब, जावयाने सासऱ्यावर व्यक्त केला संशय

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…
4

Pune News: ९ दिवसांच्या बाळाला सोडून २४ वर्षीय महिला बेपत्ता; घरात कुणालाही न सांगता महिला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.