Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

कल्याण-डोंबिवली परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. दोघी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिन्ही अत्याचार प्रकरणांमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 09:21 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस
  • पीडित मुली गर्भवती राहिल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला
  • मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास सुरू केला
डोंबिवली: डोंबिवली येथून संतापजनक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. आणि या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे या पिढीत मुली गर्भवती राहिल्या. या घडलेल्या घटना डोंबिवली येथील दोन वेगवेगळ्या भागात घडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

काय घडलं नेमकं?

पहिली घटना

पहिली घटना मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका सोळा वर्षे अल्पवयीन मुलीवर त्याच्याच ओळखीच्या तरुणांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजला. आरोपीचे नाव काजू निषाद वय (23) असे आहे. अत्याचार केल्यानंतर तो उत्तर प्रदेश ला पळून गेला होता. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेश येथून आरोपी काजू याला अटक केली. त्यानंतर त्याला डोंबिवलीत आणण्यात आले आरोपी सध्या हा पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

दुसरी घटना?

दुसरी घटना ही रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून आरोपी शुभम सरोज याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. शुभम हा खाजगी व्हिडिओग्राफीचे काम करतो. या प्रकरणातही पीडित मुलगी गर्भवती राहिल्यावर हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना समजला. याप्रकरणी शनिवारी संध्याकाळी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी शुभम सरोज (24 वर्ष) याला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुढील कारवाई सुरु 

या दोन्ही घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत असून पुढील कारवाई करत आहेत

संतापजनक! रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आधी मोबाइल हिसकावला नंतर…

कल्याण येथून एक संताप जनक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकाचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेली घटना समोर आली आहे. आधी त्या मुलीचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर आरोपीने तिला त्याच्यासोबत येण्यास भाग पाडले. नंतर तिच्यावर अत्याचार केले. या घटनेने खळबळ मिळाली असून पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • Que: आरोपींपैकी एक आरोपी कोणते काम करत होता?

    Ans: आरोपी शुभम सरोज हा खाजगी व्हिडिओग्राफीचे काम करत होता.

  • Que: नागरिकांमध्ये संताप का व्यक्त केला जात आहे?

    Ans: गेल्या 24 तासांत कल्याण-डोंबिवली परिसरात तीन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Dombivali crime sexual assault on two minor girls in dombivali victims pregnant two accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • crime
  • Dombivali
  • Dombivali Crime
  • thane

संबंधित बातम्या

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
1

Kalyan Redevelopment Project: पुनर्विकास प्रकल्पाचा वाद पेटला! कल्याणमध्ये दोन गट भिडले, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप
3

‘गांxxx दम नाही तर कशाला…’, संजय राऊतांनी शेअर केली मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप; ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.