Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईचे निर्बंधच ठरले तिच्या मृत्यूचे कारण; मुलीनेच दिली हत्येची सुपारी

प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून, मागील 2 वर्षांपासून पतीसोबत पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती. यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर आईने निर्बंध आणल्याने यातून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या मानलेला भाऊ विवेक पाटील याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 16, 2024 | 03:23 PM
डॉक्टरने उचलला बाळंत मातेच्या आईवर हात

डॉक्टरने उचलला बाळंत मातेच्या आईवर हात

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर आई निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना पनवेलमध्ये घडली. प्रिया नाईक असे मृत महिलेचे नाव असून, त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.

हेदेखील वाचा : शर्यतच ठरली कारण ! वांद्रे-वरळी सी-लिंकवर BMW-Mercedes मध्ये भीषण अपघात; टॅक्सी आडवी येताच…

प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून, मागील 2 वर्षांपासून पतीसोबत पटत नसल्याने ती आईकडेच राहत होती. यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर आईने निर्बंध आणल्याने यातून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या मानलेला भाऊ विवेक पाटील याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. विवेकने आपला मित्र निशांतच्या मदतीने प्रिया यांची हत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलीस तपासात विवेक आणि निशांतला ताब्यात घेतले असता ही धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी मुलगी प्रणिता, विवेक पाटील आणि निशांत पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून, अधिक तपास करण्यात येत आहे.

हेदेखील वाचा : ‘रुमवर ये’ एअर फोर्सच्या अधिकारी महिलेला रात्री दोन वाजता फोन; रुमवर जाताच…

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर आई निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Web Title: Due to mothers restriction daughter assassinate her incident in panvel nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 03:23 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?
2

महिंद्रा कंपनीत कामगारांमध्ये मारहाण, कोयत्यानेही हल्ला; नेमकं काय घडलं?

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’
3

अन् तिच्या प्रेमापोटी आई-वडील पुन्हा आले एकत्र ..! घर सोडून जाण्याच्या दहावीच्या विद्यार्थीनीच्या मदतीला धावल्या ‘दामिनी दीदी’

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या
4

वालचंदनगरमघील भाळे टोळीवर ‘मोक्का’ कारवाई ; 10 जणांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.