Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आओ तुम्हें कुर्बानी दिखाते हैं’, ईदच्या दावतसाठी बोलावून पोटात खुपसला चाकू, आईने केली आरोपीच्या एनकाउंटरची मागणी

Crime News : बकरी ईदनिमित्त बोलावलं आणि मांस खाण्यास नकार देताच तरुणाच्या पोटात चाकू खुपसून केली हत्या. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 02:55 PM
'आओ तुम्हें कुर्बानी दिखाते हैं', ईदच्या दावतसाठी बोलावून पोटात खुपसला चाकू, आईने केली आरोपीच्या एनकाउंटरची मागणी

'आओ तुम्हें कुर्बानी दिखाते हैं', ईदच्या दावतसाठी बोलावून पोटात खुपसला चाकू, आईने केली आरोपीच्या एनकाउंटरची मागणी

Follow Us
Follow Us:
  • सणाच्या दिवशी घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
  • पीडित कुटुंबीयांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून संताप व्यक्त केला आहे.
  • प्रकरणानंतर विविध संघटना आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील खोडा येथे तरुणाला ईदच्या दावतसाठी बोलावून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडिताच्या आईने एका मुलाखतीत आता आरोपीच्या एनकाउंटरची मागणी केली आहे. माहितीनुसार, मकंदपुरच्या खोडा परिसरात बकरी ईदनिमित्त दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास सूर्या नावाच्या मुलावर आरोपींनी चाकूने हल्ला करत त्याचा जीव घेतला. घायाळ झालेल्या सूर्याला नोएडाच्या फोर्टिस रुग्णालात दाखल करण्यात आले होते. इथेच उपचारादरम्यान शुक्रवारी १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. सूर्याच्या मृत्यूनंतर आता त्याचे कुटुंबिय आणि हिंदू संघटनेचे सदस्य विरोध करत कारवाईची मागणी करत आहेत.

Jalgaon Crime: साखरपुडा झालेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू; अल्पवयीन प्रेयसी बचावली, प्रकरणात नवा ट्विस्ट

आईने केली एनकाउंटरची मागणी

मुलाच्या मृत्यूनंतर सूर्याच्या आईने एका मुलाखतीत म्हटले की, “जसा माझ्या मुलाच्या पोटात चाकू घुपसला तसाच मी त्याच्या पोटातही चाकू घुपसून त्याच्या आतड्या बाहेर काढेन. आरोपीने फोन करुन बोलावलं होतं, आम्हाला नव्हतं माहित की तो बकदी ईदला चाकू घुपसेल. त्याचा एनकाउंटर व्हाययला हवा”.

मांस खायला दिला होता नकार

घटनेवेळी सूर्यासोबत जो मित्र उपस्थित होता त्याने सांगितले की, आरोपींनी आम्हाला ईद साजरा करण्यासाठी बोलावले आणि म्हटले की, या तुम्हाला कुर्बानी दाखवतो. आमचे आरोपीसोबत काही वैर नव्हते. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही मांस खात नाही. तो आम्हाला सोबत घेऊन जात होता आणि अशातच त्याने अचानक चाकू काढून सूर्याच्या पोटात घुपसला. मित्राने सांगितले की, यावेळी त्यांच्यासोबत ५-६ लोक उपस्थित होते. सूर्याला मारताच मित्र आयुष तिथून पळाला पण काही वेळाने तो परत आला. त्याने पाहिले की तिथे गर्दी जमली आहे आणि मग एका मुलाच्या मदतीने त्याने सूर्याला फोर्टिस हॉस्पिटलच्या एमरजेंसी वार्डमध्ये त्याला एडमिट केले. त्याने मागणी केली आहे की, “मित्राचा ज्या वेदनेने मृत्यू झाल्या त्याच वेदना आरोपीलाही झाल्या पाहिजेत”.

हिंदू संघटनांनी केला आक्रोश

दुसरीकडे या घटनेच आता हिंदू संघटनांनी आक्रोश केला असून हिंदू रक्षा दलाचे सदस्य खोडा येथून पळून जाण्याचा इशाराही देत आहेत. VHP खोडा अध्यक्ष संजय मिश्रा यांनी म्हटले की, खोड्यात अत्याचार खूप वाढला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आरोपीच्या एनकाउंटरची मागणी केली.

संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…

आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली

विनीत राजपूत यांच्या तक्रारीवरुन गाझियाबाद पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफआएआरनुसार, २८ मे रोजी दुपारी ०३.३० वाजताच्या सुमारास खोडा पोलिस ठाण्याच्या परिसरात सदर घटना घडली. विनीत राजपूत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ सूर्या आणि मित्र आयुष हे खोडा येथील नवनीत विहारमधून जात असताना रस्त्यात त्यांची आरोपीशी गाठ पडली. वाद आणि शिवीगाळ झाल्यानंतर, त्याने सूर्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. पोलिसांनी आता आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Web Title: Eid dawatinantar ghadli dhakkadayak ghatana kutumbiyanchi kathor karvaichi mangani ghaziabad news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Bakri Eid
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.