Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु

Cyber Crime : भारतीय लष्कराचा अधिकारी आहे असं सांगत आणि बनावटी कादगपत्रे दाखवून सायबर गुन्हेगारांनी कंपनीची २० लाखांहून अधिकची फसवणूक केली. आरोपी फरार असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 10:23 AM
Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु

Mumbai Crime : 5 रुपये ट्रान्सफर करुन कंपनीला लावला 20.88 लाखांचा गंडा, आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरु

Follow Us
Follow Us:
  • एका छोट्याशा व्यवहारातून कंपनी मोठ्या आर्थिक जाळ्यात अडकली.
  • बनावट ओळख आणि अधिकृत कागदपत्रांच्या मदतीने विश्वास संपादन करण्यात आला.
  • व्यवहारानंतर संशय वाढताच कंपनीने सायबर हेल्पलाइनकडे धाव घेतली.
सायबर घोटाळ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अलिकडे मुंबईतून असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपीने यात कंपनीची तब्बल 20,88,585 रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. काही अज्ञात सायबर गुन्हेगारांनी भारतीय सैन्याचा लोगो आणि खोट्या प्रमाणपत्रांचा वापर करत कंपनीचा विश्वास जिंकला आणि मग चतुराईने कंपनीकडून लाखोंचे पैसे लुटले. यासाठी प्रथम त्यांनी तक्रारदाराकडून ५ रुपये ट्रान्सफर करुन घेतले आणि मग कंपनीच्या खात्यातून आपल्या खात्यात 20.88 लाख जमा केली. सेंट्रल सायबर पोलिसांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिस आरोपींचा तपास करत आहेत.

Beed Crime: ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर पळवून नेईन, परळीत 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार समीर वायंगणकर (46) लोअर परेलमधील एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंट एग्जीक्यूटिव पदावर कार्यरत आहे. माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरला एक व्हाॅट्सॲप काॅल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख भारतीय लष्कराच्या कलिना मिलिटरी कॅम्पमधील अधिकारी कुणाल चौधरी अशी केली. त्याने कंपनीकडून सैनिकांसाठी पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत वापरली जाणारी रसायने खरेदी करण्याची ऑफर दिली.

तक्रारीनुसार, आरोपींनी भारतीय सेनाचा लोगो असलेले बनावट खरेदी आदेश, बनावट जीएसटी प्रमाणपत्रे आणि संरक्षण मंत्रालयाच्या नावाने ई-मेल पाठवत कंपनीचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला आरोपींनी कंपनीला टेस्ट पेमेंट म्हणून ५ रुपये पाठवायला सांगितले आणि यानंतर वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी कंपनीकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करुन घेतले. कंपनीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी तब्ब्ल 20.88 लाखांहून अधिकची रक्कम कंपनीकडून लुटली आहे.

Dhule Crime: धुळ्यात नात्याला काळिमा! लग्न लावून देत नसल्याच्या रागातून मुलानेच आईला जिवंत जाळलं

कंपनीच्या सांगण्यानुसार, जेव्हा रक्कम दिल्यानंतरही सामानाची सप्लाई प्रक्रिया सुरु झाली नाही तेव्हा त्यांना शंका येऊ लागली. त्यांनी माहितीसाठी गुगल सर्च केले ज्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झाले. गुगलवर आरोपींविरोधात अनेक प्रकरणे दिसत होती ज्यांना पाहून कंपनीला धक्का बसला. कंपनीने लगेच १९३० नंबरवर आपली तक्रार नोंदवून घेतली ज्यानंतर केंद्रीय सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करत आरोपींच्या शोधकार्याला सुरुवात केली. आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Fake military documents used to trick mumbai company in rs 2088585 cyber fraud case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
1

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
2

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
3

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
4

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.