Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना

फिर्यादी प्रथमेश संतोष राऊत (३२) आणि संशयित आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपींची आई सविता जाधव यांनी प्रथमेश यांना हाक मारली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 02:38 PM
Crime News: किरकोळ वाद झाला म्हणून एका तरुणाला थेट…; संगमेश्वरमधील धक्कादायक घटना
Follow Us
Follow Us:

संगमेश्वरमध्ये कौटुंबिक वादातून तरुणाला बेदम मारहाण
पोलिसांनी एकूण चार जणांविरुद्ध दाखल केले गुन्हे 
संगमेश्वरमधील देसाईवाडी येथील घटना

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोन नातेवाईकांसह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश संतोष राऊत (३२) आणि संशयित आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपींची आई सविता जाधव यांनी प्रथमेश यांना हाक मारली. त्यावर प्रथमेश यांनी ‘तुम्ही मला हाक मारू नका आणि आमच्याशी बोलू नका’ असे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी विशाल संजय जाधव याने प्रथमेश यांना गाठले आणि ‘तू माझ्या आईला काय बोललास?’ असा जाब विचारत शिवीगाळ व मारहाण सुरू केली.

मारहाण सुरू असताना आरोपी विशाल, ओंकार जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी प्रथमेश यांना पकडून ठेवले. यावेळी एका आरोपीने जवळच पडलेली चिव्याची काठी उचलून प्रथमेश यांच्या डोक्यात, डाव्या डोळ्यावर आणि पाठीवर जोरात मारून त्यांना जखमी केले. पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी प्रांजल मध्ये आली असता, संशयित ओंकार जाधव याने ‘तू मध्ये आलीस तर तुला पण मारून टाकीन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जखमी प्रथमेश राऊत यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रात्री संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Beed Crime: बीडमध्ये नात्याला काळीमा; चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, आरोपी फरार

चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत्याकडून १९ वर्षीय विवाहित पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना केज तालुक्यात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर आरोपी फरार झाला. गुन्हा दाखल करण्यात आला असून युसूफ वडगाव पोलीस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत.
काय घडलं नेमकं?

पुरंदरच्या प्रशासनाला भ्रष्टाचाराने पोखरले; शेतकऱ्याच्या धाडसाने कृषी विभागातील जाळे उघड

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी ही विवाहित तरुणी आपल्या माहेरी आई- वडिलांकडे आली होती. दुपारी 1:30 ते 3:30 च्या दरम्यान ती शेत वस्तीवर असताना, शेजारीच राहणाऱ्या तिच्या चुलत्याने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्यानंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, जर ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्या आई- वडिलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. या दहशतीमुळे पीडित मुलगी तब्बल ५ महिने गप्प होती, मात्र त्यानंतर तिने धीर धरून आपल्या पालकांना घडलेली सर्व आपबिती सांगितली.

 

Web Title: Family members beaten to youth sangmeshwar police crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • crime news
  • Police News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.