Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद

फरीदाबादमधील एका शाळेत भरदिवसा घडलेल्या शिक्षिकेच्या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. नकाबपोश हल्लेखोराची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 10:40 AM
दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद

दिवसाढवळ्या शाळेत शिक्षिकेची हत्या; 20 हून अधिक चाकूने वार अन् नकाबपोशाचा हल्ला CCTV कॅमेरात कैद

Follow Us
Follow Us:
  • फरीदाबादच्या सरस्वती सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये एका शिक्षिकेवर भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला.
  • संपूर्ण घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.
  • पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
फरिदाबादच्या सिकरोना गावात एका शिक्षेकवरुन एका नकाबपोशाने हल्ला करत शाळेच्या आवारातच तिचा खून केला. ही घटना सोमवारी सरस्वती सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये सकाळच्या सुमारास घडली. दिवसाढवळा शाळेत घुसून शिक्षिकेची हत्या केल्याने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली असून हल्लेखोराने शिक्षिकेवर तब्बल वीस वेळा चाकूने वार केल्याची माहिती आहे. या घटनेचे फुटेज शाळेच्या सासीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

Kalyan News: जन्मदात्या बापानेच केलं पोटच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; १४ वर्षानंतर मिळाला न्याय

मृत शिक्षिका संध्या (32) फिरोजपुरमधील कलान गावाची रहिवाशी होती. सरस्वती सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ती दोन मुलांची आई होती. सोमवारी सकाळी साधरण 9:35 च्या सुमारास एक नकाबपोश शाळेत आला आणि त्याने शिक्षिकेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर शिक्षिका त्याला भेटायला आली आणि या भेटीदरम्यानच त्याने चाकूने असंख्य वार करत शिक्षिकेचा खून केला. हल्ल्यावेळी महिला जोरजोरात ओरडू लागली.

शाळेच्या संचालकाने पाहिले दृष्य

शिक्षिकेच्या किंकाळ्या ऐकताच शाळेचे संचालक तेजपाल शर्मा आपल्या खोलीतून बाहेर आले. यावेळी त्यांनी पाहिले की एक नकाबपोश व्यक्ती शिक्षिकेवर हल्ला करत आहे. संचालकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण चाकू दाखवत हल्लेखोराने त्यालाही मारुन टाकण्याची धमकी दिली. संचालकाच्या म्हणण्यानुसार, यानंतर काठी आणण्यासाठी तो आतमध्ये गेला असता आरोपी तिकडून चाकूसहित फरार झाला. यावेळी शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. महिलेला यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. शाळेतील हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. सिक्रोना पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी मृतदेहाला आपल्या ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी त्याला शवागारात ठेवण्यात आले आहे.

Cyber Crime: टेलिग्रामवर बाल अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार; बी.कॉम.च्या दोन विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून अटक

पोलिसांचे शोधकार्य सुरु

हल्लेखोराने गळ्यापासून पोटापर्यंत शिक्षिकेवर २० हून अधिक वेळा चाकूने वार केल्याने तिची अवस्था गंभीर झाली होती. याच कारणामुळे तिचा मृत्यू झाला. संचालकांच्या माहितीनुसार, संध्या मागील एक वर्षापासून सरस्वती सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये काम करत होती. शाळेसमोर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. धूळ टाळण्यासाठी लोक अनेकदा मास्क घालतात. त्यामुळे हल्लेखोराला मास्क काढण्यापासून कोणीही थांबवले नाही.पोलिस सध्या घटनेचा सखोल तपास करत असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, मृत शिक्षिकेच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू असून आरोपी तिच्या ओळखीतील व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

 

Web Title: Faridabad school teacher murder masked attacker stabbed 20 times cctv video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई
1

Pune Crime : रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त; सिंहगड रस्ता पोलिसांची मोठी कारवाई

9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य
2

9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
3

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर
4

आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.