Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : आरोग्य विम्याचे पैसे लाटण्यासाठी रचले सोंग! आधी अपघात मग खोटे अत्यंसंस्कार

हेल्थ इंन्सुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी एका बाप मुलाने अपघाताचे सोंग रचले. तसेच यामध्ये मुलाचा खोटा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरुन आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2025 | 12:49 PM
Father and son arrested from Delhi for fake accident and death to collect insurance money

Father and son arrested from Delhi for fake accident and death to collect insurance money

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : दिल्लीतील नजफगडमध्ये बाप-लेकाने २ कोटी रुपयांचा विमा हडपण्यासाठी सोंग रचले. त्यांनी एक कट रचून जिवंत मुलाला मृत घोषित करून विम्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी बनावट अपघात आणि अंत्यसंस्कारही करण्यात आले. पण शेवटी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. विमाचे पैसे मिळवण्यासाठी कथित अपघाताचे नाटक रचून खोटे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामधून तब्बल 2 कोटी रुपयांसाठी दावा करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश आणि त्याचा मुलगा गगन अशी आरोपींची नावे आहेत. ते नजफगडच्या पुढे असलेल्या एका गावाचे रहिवासी आहेत, पण काही काळापासून द्वारकेत राहत होते. विमासाठी खोट्या जखमी तसेच खोटे अंत्यसंस्कार केले.

या फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी तीन जणांची पोलिस चौकशी करत आहेत. यातील एक आरोपी डॉक्टर आहे. त्याने खोटा अहवाल बनवला आणि अपघात दाखवण्यासाठी कपाळावर वार केला. तर, दुसऱ्याने अंत्यसंस्काराचे बनावट प्रमाणपत्र बनवले. सतीश आणि त्याचा मुलगा गगन यांच्या अटकेची पुष्टी द्वारका डीसीपी अंकित सिंह यांनी केली. नजफगड पोलिसांना ५ मार्च रोजी मध्यरात्री या बनावट अपघाताची माहिती मिळाली, ज्यामध्ये असे सांगण्यात आले. की दोन दुचाकींची टक्कर झाली, ज्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. नंतर सांगण्यात आले की जखमी तरुण गगनचा मृत्यू झाला. त्याच्यावर गंगा नदीत गंगामुक्तेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विमाचे पैसे लाटण्यासाठी हा सगळा बनाव करण्यात आला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बनावट अपघात चौकशीचे आदेश

रात्री घडलेला बनावट अपघात चौकशीचे आदेश देण्यात आले तेव्हा हे उघड झाले की वडील सतीश, मुलगा गगन, त्यांचा मित्र आणि आणखी एका वकिलाने मिळून ही योजना आखली होती. याअंतर्गत १ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला. विम्याची रक्कम दुप्पट मिळविण्यासाठी रात्रीच्या वेळी बनावट अपघात घडवण्यात आला. बनावट मृत्यू घोषित करून त्यांनी बनावट अंत्यसंस्कार केले व गावात तेरवीचा समारंभ आयोजित केला. लोकांना जेवणही दिले, परंतु जेव्हा हे प्रकरण पोलिसांकडे एफआयआर दाखल करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांचे गुपित उघड झाले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बनावट आरोपीची गुन्ह्याची कबुली

या प्रकरणात फसवणुकीसाठी एफआयआर दाखल करण्यात आला होता. परंतु विम्याचा दावा करण्याची पुढील प्रक्रिया सुरू झाली तेव्हा पोलिस कागदपत्रे आवश्यक होती. त्यानंतर एक माणूस आणि आरोपी दुचाकीस्वार बनावट मृताचा वकील असल्याचे भासवून एसीपींकडे पोहोचले आणि त्यांना सांगितले की अपघात अशा प्रकारे घडला. ज्यामध्ये तरुण गगनचा मृत्यू झाला. गढ गंगा येथे अंत्यसंस्कारही करण्यात आले.

Web Title: Father and son arrested from delhi for fake accident and death to collect insurance money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • Accident Death
  • crime news
  • crime news delhi

संबंधित बातम्या

गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी मास्टर की वापरून रुममध्ये शिरला अन्…
1

गोव्यात फोर स्टार हॉटेलमध्ये ठाण्याच्या मराठी कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; रात्रीच्या वेळी मास्टर की वापरून रुममध्ये शिरला अन्…

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Crime News: ग्रामीण पोलिस अॅक्शन मोडवर बकरी ईदपूर्वी १८ आरोपींवर कारवाई, ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Twisha Sharma Case: ‘मृत मुलीपेक्षा घटस्फोटीत मुलगी केव्हाही बरी’; ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात तुषार मेहतांची महत्त्वपूर्ण टिप्पण
3

Twisha Sharma Case: ‘मृत मुलीपेक्षा घटस्फोटीत मुलगी केव्हाही बरी’; ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात तुषार मेहतांची महत्त्वपूर्ण टिप्पण

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…
4

संतापजनक! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे अश्लील कृत्य; तरुणीने व्हिडीओ बनवला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.