• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Father Murdered On Daughters Birthday

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

उत्तर प्रदेशमधील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची त्याच्या मुलीच्या वाढदिवसादिवशीच हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव अब्दुल असे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 17, 2025 | 11:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media )
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उत्तर प्रदेशमधील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची त्याच्या मुलीच्या वाढदिवसादिवशीच हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे नाव अब्दुल असे आहे. त्याची हत्या का करण्यात आली, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घेऊयात.

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

नेमकं काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशमधील मेरठमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीची त्याच्या मुलीच्या वाढदिवसादिवशीच हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या अब्दुल असे आहे. त्याच्या मुलीचा १५ ऑगस्ट रोजी मृत व्यक्तीच्या मुलीचा १४ वा वाढदिवस होता. या खास दिनी अब्दूलने घरी पार्टी आयोजित केली होती. त्याने भाड्याने DJ लावला होता. रात्री ११ वाजता अब्दूल डीजेवर वाढदिवसाची गाणी वाजवत होता. त्यामुळे राडा झाला. ही घटना मेरठमधील रेल्वे रोड पोलिस स्टेशन परिसरातील माछेरन भागात घडल्याचे समोर आले आहे.

काठ्या आणि रॉडने केली मारहाण

डीजेवर गाणी वाजत असताना अब्दुलच्या शेजारी राहणारा अय्युब (40) मित्रांसोबत पार्टी करत होता. त्यावेळी अय्युबने अब्दुलच्या घरी जाऊन त्याला आवाज कमी करण्यास सांगितले. मात्र यामुळे अब्दुल आणि अय्युबमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. अय्युब आणि त्याचे मित्र काठ्या आणि रॉड घेऊन अब्दुलला मारायला आले आणि तुफान हाणामारी झाली.

या हाणामारीत अय्युबने अब्दुलच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला. त्यामुळे अब्दुलचे डोके फुटले आणि तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हाणामारीनंतर सर्व आरोपी एका घरात घुसले होते, मात्र अब्दुलच्या मृत्यूची माहिती मिळताच, सर्वजण पळून गेले.

आरोपीच्या मित्राला बेदम मारहाण

सर्व आरोपी पळून जात असताना अय्युबचा एक मित्र जमावाच्या हाती लागला. त्याला जमावाने बेदम मारहाण केली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याची सुटका करत त्याला ताब्यात घेतले. मात्र मुख्य आरोपी अय्युब आणि इतर आरोपी पसार झाले. आता याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

मृतक हा फेरीवाला

मृतकाचे नाव अब्दुल (45) व्यक्तीचे नाव आहे. तो फेरीवाला असून व्यवसाय करून कुटुंब चालवत होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Web Title: Father murdered on daughters birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
1

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…
2

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला
3

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…
4

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Vastu Tips: मुलाखतींमध्ये वारंवार अपयश येत आहे का? करा वास्तूचे ‘हे’ उपाय, मिळेल सकारात्मक यश

Vastu Tips: मुलाखतींमध्ये वारंवार अपयश येत आहे का? करा वास्तूचे ‘हे’ उपाय, मिळेल सकारात्मक यश

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट

Jyoti Chandekar: बालवयात रंगभूमीवर केले काम, 200 पुरस्कारांनी सन्मानित; अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे ‘हे’ गाजलेले चित्रपट

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.