Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लेकीबाबत ‘ते’ शब्द ऐकताच बाप संतप्त; रॉडने वार करून थेट हत्याच

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जरीपटका पोलिसांनी पोते उघडून पाहिले असता पुरुषाचा मृतदेह आढळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2026 | 07:54 AM
लेकीबाबत 'ते' शब्द ऐकताच बाप संतप्त; रॉडने वार करून थेट हत्याच

लेकीबाबत 'ते' शब्द ऐकताच बाप संतप्त; रॉडने वार करून थेट हत्याच

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : लेकीच्या अस्मितेवर घाणेरडा सौदा सुचवल्याने भडकलेल्या बापाने संतापाच्या भरात घेतलेला जीव, ही केवळ हत्या नाही तर विकृत मानसिकतेविरुद्धचा उग्र स्फोट ठरला. अवघ्या १२ तासांत पोलिसांनी उलगडलेले हे रहस्य शहरातील वाढत्या विकृतीचे भयावह चित्र समोर आणले. नारा घाट पुलाखाली पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलून पोलिसांनी आरोपीला अटक केली. ‘पैसे देत नसशील तर मुलीला पाठव’ असे म्हटल्यावर मुलीच्या बापानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

नवीन पंजाबराव पुंडकर (वय ४०, रा. दुर्गाजीनगर, नारा गाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी नारी घाट परिसरात नारा नदीच्या पुलाखाली संशयास्पद पोते आढळल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जरीपटका पोलिसांनी पोते उघडून पाहिले असता पुरुषाचा मृतदेह आढळला. तपासात मृताची ओळख झिंगाबाई टाकळी येथील राहुल सुनील शाहू (वय ३८) अशी पटली. तो ‘हॅपी डे’ नावाचे ओयो हॉटेल चालवत होता. तसेच व्याजाने पैसे देत होता.

Mumbai Crime : नालासोपारा-विरार हादरले ! पतीने दुसऱ्या पत्नीसह पहिल्या पत्नीला मारहाण करत केली हत्या

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी मिळालेल्या पोत्यावरील विशेष चिन्ह, भ्रमणध्वनी तपशील आणि शेवटचा संपर्क यांचा सखोल अभ्यास केला. या धाग्यांवरून पोलिसांनी नवीन पंजाबराव पुंडकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

रात्रभरासाठी मुलीला पाठव

२० तारखेच्या रात्री राहुल हा पैशांसाठी नवीनच्या घरी आला होता. पैशावरून त्यांच्यात वाद झाला. वादावादीत राहुलने नवीनला ‘तुझ्याकडून पैसे देणे होत नाही तर एक रात्र तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव’ असे म्हटले. मुलीबद्दल असे शब्द ऐकताच नवीनचा पारा चढला. नवीनने रॉडने राहुलच्या डोक्यावर वार करून ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून नारा घाटाच्या नाल्यात फेकला. वाहत्या पाण्यात मृतदेह नष्ट होईल, असा त्याचा समज होता.

कोरोना काळात घेतले होते ५० हजार

नवीनने कोरोना काळात राहुलकडून ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. वेळोवेळी व्याजासह एक लाखाहून अधिक रक्कम दिल्यानंतरही तो व्याजाचे ३५ हजार रुपये अजून शिल्लक असल्याचे सांगून पैशांसाठी तगादा लावत होता. नवीन ते पैसे देण्यास असमर्थ ठरत होता.

Web Title: Father murders youth for making offensive remarks about his daughter incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत
1

जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू
3

सिगारेट दिली नाही म्हणून तरुणावर थेट चॉपरने वार; अखेर उपचारादरम्यान झाला मृत्यू

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
4

सायबर भामट्यांचे धाबे दणाणले! 11 कोटींच्या फसवणूक प्रकरणी टोळीवर ‘मकोका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.