Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! संतोष देशमुख हत्येनंतरही सरपंचांवरील हल्ले थांबेना; बुलडाण्यात माजी सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला

प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मयूर सिद्धपुरा असे आरोपीचे नाव आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2025 | 07:57 AM
वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

Follow Us
Follow Us:

बुलडाणा : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. असे असताना आणखी एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलडाण्यातील खामगावमध्ये माजी सरपंचावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

निलेश देशमुख असे माजी सरपंचाचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून माजी सरपंच देशमुख आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नंतर आरोपीने थेट लोखंडी रॉडने निलेश यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मयूर सिद्धपुरा असे आरोपीचे नाव आहे. हल्ल्यात जखमी झालेले माजी सरपंच निलेश देशमुख यांच्यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोक्याला गंभीर दुखापत

या हल्ल्यात सरपंचांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी एका आहे, या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुलढाण्यातील खामगावात एक धक्कादाक घटना घडली आहे. खामगावातील माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

पुण्यातील वारजेत तरूणावर हल्ला

दुसरीकडेे, वारजे परिसरात जुन्या वादातून तरुणावर टोळक्याने कोयते तसेच कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हल्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत देखील माजवली. दोन दिवसांपुर्वी रात्री साडे आकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात भैय्या उर्फ लक्ष्मण शेडगे याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत जुबेर शेख (वय २२) याने तक्रार दिली आहे. हल्यात अक्षय कांबळे (वय २८) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

Web Title: Former sarpanch attacked with iron rod in buldana nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 07:57 AM

Topics:  

  • Buldana News
  • crime news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.