Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! माजी संचालकांच्या धनादेशाचा गैरवापर, खोट्या सह्या करून काढले कर्ज

सिन्नरमध्ये मोठी फसवणूक! माजी संचालकांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या धनादेशाचा गैरवापर करत आणि खोट्या सह्या करून ₹४० लाखांचे कर्ज काढले. ५ जणांवर गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 23, 2025 | 04:36 PM
सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! (Photo Credit- X)

सिन्नरमध्ये ४० लाखांची फसवणूक! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बनावट सह्या, खोटे लोन अॅग्रीमेंट…
  • फार्मर कंपनीच्या माजी संचालकांच्या नावे ₹४० लाख लाटले
  • ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
सिन्नर (वा.) | नवराष्ट्र: एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला असतानाही या संचालकांच्या धनादेशाचा गैरवापर करत तसेच त्यांच्या अनुपस्थितीत लोन अॅग्रीमेंटवर खोट्या सह्या करून ४० लाख रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या  फसवणूक प्रकरणी सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील नाशिक कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे माजी डायरेक्टर गौरव ज्ञानोबा सोमवंशी (३५), मुख्य कार्यकारी अधिकारी आयटी कंपनी बेलापूर नवी मुंबई यांनी दिलेल्या फियांदीवरून सिन्नर पोलिसांत पाच जणांवर ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पाच जणांविरोधात गुन्हे दाखल

गौरव सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नाशिक कृषी विकास फार्मर प्रोड्‌युसर कंपनीचे महेंद्र अशोक शिंगारे (रा. अंबड, नाशिक), शेखर कचरू जाधव (रा. घाटकोपर, मुंबई), जितेश सुधाकर रूपवते (रा. पिंपळे, ता. सिन्नर) या तिर्धासह कर्ज देणाऱ्या समुन्नती फायनान्शिअल इंटरमीडिएशन अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तसेच किसानधन सक्टिस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही बँकेतील कर्ज मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात सिन्नर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Nashik Municipal Election : ‘…तर निवडणुकांवर बहिष्कार टाकणार’, रस्त्याचा प्रश्न चिघळला; ग्रामस्थांचे उपोषण

राजीनाम्यानंतर संचालकांचे धनादेश कंपनीतच

फिर्यादी गौरव सोमवेशी आणि आदित्य कुलकर्णी यांनी हिवरे, ता. सिन्नर येथील नाशिक कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक पदाचा १ जानेवारी २०२४ रोजी राजीनामा दिला होता. मात्र, राजीनामा देताना दोघांचेही धनादेश नजरचुकीने कंपनीतच राहिले होते. या धनादेशाचा गॅरंटर म्हणून वापर करून महेंद्र शिंगारे यांच्यासह इतरांनी २५ मार्च २०२४ रोजी समुन्नती फायनान्शिअल इंटरमीडिएशन अँड सर्विस प्रा. लि. या बँकेतून २५ लाखांचे कर्ज घेतले. याशिवाय किसानधन अॅग्रो फायनान्शिअल प्रा. लि. या कंपनीतून ६ फेब्रुवारी २०२४ रोजी १५ लाखांचे कर्ज फिर्यादी, साक्षीदार आणि इतर संचालकांच्या नावावर घेतले. दोन्ही कर्ज रक्कम मिळून सुमारे ४० लाख रुपयांची फसवणूक केली.

माजी संचालकांच्या अनुपस्थितीत धनादेशाचा गैरवापर

विशेष महणजे, फिर्यादी गौरव सोमवंशी आणि साक्षीदार आदित्य कुलकर्णी हे प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही स्यांच्या नावे बनावट लोन असेग्रीमेट तयार करून खोटाचा सह्या मारत है ४० लाख रुपयांचे कर्ज काढले, या प्रकरणी गौरव सोमवंशी यांनी दिलेल्या कियांदीवरून सिन्नर पोलिसात ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे करत आहेत.

हे देखील वाचा: Nashik Kumbh Mela : नाशिक विमानतळाचा विस्तार! नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५५६ कोटींचा खर्च

Web Title: Fraud of rs 40 lakh in sinnar misuse of former directors cheque loan taken with forged signatures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik
  • Nashik Crime
  • Sinner

संबंधित बातम्या

Hyderabad Airport Bomb Threat:  हैदराबाद विमानतळाला पुन्हा बॉम्बची धमकी; २३ दिवसांत चौथी घटना
1

Hyderabad Airport Bomb Threat: हैदराबाद विमानतळाला पुन्हा बॉम्बची धमकी; २३ दिवसांत चौथी घटना

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात
2

टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ जणांना घेतले ताब्यात

Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक
3

Kolhapur News : कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा; कराडमध्ये व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

धक्कादायक ! पोटच्या मुलाकडून बापाची हत्या; घरातच पुरला होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्…
4

धक्कादायक ! पोटच्या मुलाकडून बापाची हत्या; घरातच पुरला होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.