सिन्नरमध्ये मोठी फसवणूक! माजी संचालकांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्या धनादेशाचा गैरवापर करत आणि खोट्या सह्या करून ₹४० लाखांचे कर्ज काढले. ५ जणांवर गुन्हा दाखल.
गोरख यांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी सिन्नर पोलिसात शरद आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लंडनमधील ऑल इंग्लंड टेनिस क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रँड स्लॅम विम्बल्डनला एक नवीन विजेता मिळाला आहे. पहिल्यांदाच विम्बल्डनचे विजेतेपद जिंकल्यानंतर त्याला किती बक्षीस रक्कम मिळाली ते जाणून घेऊया?
इतिहासामध्ये अल्करास याचे पारडे जड होते पण फायनलच्या सामन्यांमध्ये अल्कराजला पराभूत करून सिन्नर याने विम्बल्डन 2025 चे टायटल नावावर केले आहे. सिनर याने जोकोविच याला सेमी फायनल मध्ये पराभूत करून…