Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मुंबईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार! शहरात १०० हून अधिक LPG सिलिंडर जप्त, दोघांविरोधात केला गुन्हा दाखल

Mumbai Crime News: देशभर एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 04:57 PM
मुंबईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार! (Photo Credit- X)

मुंबईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार!
  • शहरात १०० हून अधिक LPG सिलिंडर जप्त
  • दोघांविरोधात केला गुन्हा दाखल
मुंबई: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईमध्ये घरगुती गॅसचे संकट वाढले आहे. याचा फायदा उठवत काळाबाजार करणारे ब्लॅकने सिलेंडर विकत आहेत. वरळी पोलिसांनी अवैधपणे साठेबाजी करणाऱ्या निमेश अरविंद जैन आणि टेम्पो मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही कारवाई मुंबईतील रेशन वितरण विभागाच्या तक्रारीवरून केली आहे. देशभर एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. रेशन वितरण विभागाने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात मोहीम सुरू केली आहे.

सिलेंडर्सचा मोठा साठा जप्त

या मोहिमेत अवैध ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई आणि सिलेंडर्सचा मोठा साठा जप्त केला गेला आहे. पोलिसांनी टेम्पो, भरलेले सिलेंडर आणि रिकामी सिलेंडर जप्त केले आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक झालेली रेशन वितरण विभागाची तक्रार
नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन वितरण विभागाने मुंबईतील वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या गैंगवर कारवाई करताना मोठा साठा जप्त केला आहे.

मोठी बातमी ! गॅस पुरवठा आता लवकरच सुरळीत होणार; नियमांत केला गेला ‘हा’ महत्त्वपूर्ण बदल

कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा

गॅस पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी गुरुवारी आश्वासन दिले होते की, एलपीजी, पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि नैसर्गिक गॅसचा देशांतर्गत पुरवठा सुरळीत सुरू आहे. गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशी प्रकरणे रोखण्यासाठी विभागाची पथके २४ तास अलर्ट असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेला साठा

गॅस सिलेंडरचा साठा करून ते ब्लॅकने विकले जात असल्याचे या मोहिमेत उघड झाले आहे.
अधिकाऱ्यांनी सुपर गॅस कंपनीचे ६४ भरलेले ४ किलो आणि १९ भरलेले १२ किलोचे सिलेंडर, तसेच एचपी गॅस कंपनीचे सहा भरलेले आणि ५८ रिकामी पाच किलोचे सिलेंडर जप्त केले आहेत. याशिवाय विविध आकाराचे २५ रिकामी सिलेंडर (१२ किलो, ४ किलो आणि २ किलो) जप्त केले आहेत.

LPG Crisis: मुंबईत ‘गॅस माफिया’ सक्रिय! पोलिसांनी १७२ सिलिंडर जप्त करत काळाबाजार उधळला

Web Title: Gas cylinder black marketing in mumbai over 100 lpg cylinders seized in the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • LPG gas cylinder
  • Mumbai Crime
  • Mumbai News

संबंधित बातम्या

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत ‘सी-साईड योग उत्सव’; २ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
1

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईत ‘सी-साईड योग उत्सव’; २ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग

Mumbai News: अतिरिक्तांचे मुंबईतच समायोजन! वेतनही अबाधित राहणार; शेलार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
2

Mumbai News: अतिरिक्तांचे मुंबईतच समायोजन! वेतनही अबाधित राहणार; शेलार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र! रिलायन्सकडून ५१ हेक्टरचा कायापालट; पर्यटन, मनोरंजन केंद्रे उभारली जाणार
3

कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र! रिलायन्सकडून ५१ हेक्टरचा कायापालट; पर्यटन, मनोरंजन केंद्रे उभारली जाणार

‘निरोगी मन, सुलभ जीवन’ जागृती मोहीम! योग दिनानिमित्त मुंबईत ५० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन; आध्यात्मिक उन्नतीचे प्रयत्न
4

‘निरोगी मन, सुलभ जीवन’ जागृती मोहीम! योग दिनानिमित्त मुंबईत ५० ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन; आध्यात्मिक उन्नतीचे प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.