Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियकरासाठी आईला दिल्या झोपेच्या गोळ्या, विष देऊन ठार मारण्याचा कट फसला, १५ वर्षीय मुलीचा भयंकर कृत्य

सलग तीन महिने १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी द्याची झोपेच्या गोळ्या आणि आपल्या प्रियकराशी बोलायची भेटायला जायची. आईला विष देऊन मारण्याचा देखील कट रचला होता. पण तो फसला. नेमकं काय प्रकरण?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2025 | 10:08 AM
crime ( फोटो सौजन्य: social media)

crime ( फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

लखनऊच्या कृष्णानगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. केवळ १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. आई गाढ झोपली की, स्वतः प्रियकराशी बोलण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी मुलगी रात्री घरातून बाहेर पडायची. प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे, मुलीकडे एक विषाची बाटली सापडली असून, ती आईला ठार मारण्याच्या हेतूने दिल्याचा खुलासा चौकशीत झाला आहे.

पालघर हादरलं! केळवेतील रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार

आईची तब्येत बिघडत गेली

सलग तीन महिन्यांपर्यंत झोपेच्या गोळ्यांमुळे आईची तब्येत सतत बिघडत गेली. तिला थकवा, भ्रम, चक्कर यांसारखी लक्षणं दिसू लागली. वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या औषधाचं प्रमाण अधिक असल्याचं निदान झालं.

पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने स्वतः कबूल केलं की, प्रियकराच्या सांगण्यावरून तिने आईला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिच्या खिशात एक विषाची बाटली सापडली. तिचा दावा होता की, आईला ठार मारण्याचा विचार तिने केला होता, पण अखेर ती योजना फक्त झोपेच्या गोळ्यांपुरतीच मर्यादित राहिली.

मुलीच्या या धक्कादायक वर्तनामागे तिचा प्रियकराशी असलेला भावनिक गुंता आणि आईशी नसलेला संवाद हे मुख्य कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या त्या मुलीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले असून एका निवारागृहात ठेवण्यात आले आहे.

दलित वृद्धाच्या रहस्यमयी हत्येमागचं थरारक सत्य समोर

गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील जाखोत्रा गावात घडलेली एक घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. एका अर्धवट जळालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडल्याने प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बनले होते. मृत व्यक्ती दलित समाजातील असल्याने जातीय तणाव निर्माण होण्याची भीती होती. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासानंतर जी वस्तुस्थिती समोर आली, ती चकित करणारी होती. सविस्तर बातमी दलित वृद्धाच्या रहस्यमयी हत्येमागचं थरारक सत्य समोर, ‘गीता मृत’ दाखवून प्रियकरासोबत पळून जाण्याचा कट उघड

Web Title: Gave sleeping pills for her beloved killed her by giving poison 15 year old girls terrible act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Lucknow

संबंधित बातम्या

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय
1

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?
2

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
3

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
4

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.