Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस असल्याची बतावणी केली आयडी कार्डही दाखवले अन् नंतर दाम्पत्यालाच भर रस्त्यात…

नक्षत्रवाडी बाजार करून घरी परतताना दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर थांबले, त्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी सांगत आयकार्ड दाखवले आणि तुमच्या अंगठीचा नंबर तपासतो असे म्हणत सोन्याची अंगठी घेतली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 19, 2025 | 08:28 AM
फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्...

फ्लॅटच्या नावाखाली एक-दोन नव्हेतर तब्बल 93 लाखांची फसवणूक; ऑनलाईन पैसे पाठवायला सांगायचा अन्...

Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : पैठण रोडवरील मातोश्री हॉस्पिटलजवळ एका दाम्पत्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दाम्पत्याला फसवले. याप्रकरणी मधुकर बापूराव कोळेकर (वय ६६, रा. पैठण रोड) यांनी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, नक्षत्रवाडी बाजार करून घरी परतताना दोन दुचाकीस्वार त्यांच्या समोर थांबले, त्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी सांगत आयकार्ड दाखवले आणि तुमच्या अंगठीचा नंबर तपासतो असे म्हणत सोन्याची अंगठी घेतली. काही क्षणातच अंगठी परत देण्याच्या बहाण्याने ती हिसकावून दोघे पळून गेले. चोरी केलेली अंगठी ५ ग्रॅम वजनाची असून, सुमारे ६० हजार रुपयांची आहे. सदर प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हेदेखील वाचा : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने पाच जणांना तब्बल 50 लाखांना गंडा; नोकरीचे बनावट पत्र दिले अन् नंतर…

दरम्यान, शहरात खासगी तसेच प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी चोरट्यांनी आता नवे मार्ग शोधले आहेत. तपासात समोर आले आहे की, चोरट्यांनी अशा भागांची निवड केली, जिथून सुमारे ५०० मीटर अंतरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. अशा जागा निवडून ते सांगोपांग नियोजन करून फसवणुकीच्या आणि हिसकावणीच्या घटना घडवत आहेत.

चोरट्यांची ओळख पटवणे ठरतंय आव्हान

परिणामी, त्यांच्या हालचालींची नोंद सीसीटीव्हीत होत नसल्याने ओळख पटवणे कठीण जात आहे. पोलिसांकडून या भागांमध्ये सीसीटीव्ही नेटवर्क वाढविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून स्थानिक नागरिकांनाही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा

भारतीय रेल्वेत विविध पदांवर नोकरी लावून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून पाच जणांची फसवणूक करण्यात आली. या पाच जणांना सेंट्रल रेल्वेचे नोकरी लागल्याचे बनावट जॉईन पत्र देऊन नाशिकरोडच्या दोघांनी सुमारे 50 लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहता फसवणूक झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Gold ring stolen from old age couple incident in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: चुकीचा दरवाजा ठोठावला अन् नर्ससोबत होत्याच नव्हतं झालं…,  सामूहिक लैंगिक अत्याचार करत केला घात
1

Chhatrapati Sambhajinagar Crime: चुकीचा दरवाजा ठोठावला अन् नर्ससोबत होत्याच नव्हतं झालं…, सामूहिक लैंगिक अत्याचार करत केला घात

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती; SIT कडून चौकशीचे आदेश
2

शिक्षण क्षेत्रातील मोठा घोटाळा उघड! छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत शिक्षक भरती; SIT कडून चौकशीचे आदेश

खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…
3

खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…
4

आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.