Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia Crime: 10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ

गोंदियातील डॉक्टरने गरीब दांपत्याचे 10 दिवसांचे बाळ तीन लाखांत विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. प्रकरण उघड होताच आरोपी डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 01:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गोंदियातील डॉक्टरवर नवजात बाळ विक्रीचा आरोप.
  • 10 दिवसांचे बाळ तीन लाख रुपयांत विकल्याचा खुलासा.
  • प्रकरण समोर आल्यानंतर डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न.
गोंदिया: गोंदिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गरीब दाम्पत्याचं बाळ एका डॉक्टरने भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या १० दिवसाच्या चिमुकलीचे तीन लाखात भंडाऱ्यात डॉक्टरनेच विक्री केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टरचे नाव नितेश बाजपेयी असे आहे. मुख्य आरोपी डॉक्टर बालाजी हॉस्पिटल मध्ये कार्यरत होता. आता त्या डॉक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

स्वतःवरच ब्लेडनं केलं वार

मध्यप्रदेशच्या कटंगी येथून भंडाऱ्याकडे येत असताना रात्रीच्या सुमारास तुमसर ते नाकाडोंगरी मार्गावर हा प्रकार घडला. स्वतःच्या वाहनातून येत असताना डॉक्टरने स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच कारच्या चालकाने डॉक्टरला तातडीने तुमसर येथील उपासना रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अत्यवस्था असल्यानं तेथील डॉक्टरनं पुढील उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात रेफर केलंय. त्याची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

दोघांच्या अटक

पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या प्रकरणात एकूण एकूण ६ जण आरोपी आहेत. सागर सिक्का असं अटक केलेल्या आरोपीचं नावं असून त्याला गोंदियातून अटक केली आहे. डॉ नितेश बाजपेयी आणि त्यांच्या रॅकेटनं यापूर्वी डिसेंबर महिन्यात एका बाळाला भंडाऱ्यात विक्री केलं त्या प्रकरणात सागर सिक्का याला अटक केली आहे. आतापर्यंत बाळ विक्री प्रकरणी दोघांना अटक केली असून डॉक्टरसह अन्य तीन आरोपी फरार असून भंडारा पोलिसांचे दोन पथक त्यांच्या शोधार्थ रवाना केले आहे.

यांच्यावर आहेत दाखल गुन्हे

१) डॉ नितेश बाजपेयी – गोंदिया

२) मालती वाघमारे – पांढराबोडी भंडारा

३) पौर्णिमा धुर्वे – गोंदिया

४) ललेश्वरी सादेपाच – गोंदिया

५) उमेशसिंग गहलोत – गोंदिया

Ulhasnagar Crime: उल्हासनगरात सावकाराची गुंडागर्दी; तरुणाचे अपहरण करून लॉजमध्ये अमानुष छळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉक्टरने काय टोकाचे पाऊल उचलले?

    Ans: प्रकरण उघड झाल्यानंतर डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: काही आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

  • Que: या घटनेचा समाजावर काय परिणाम झाला?

    Ans: राज्यभरात संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Gondia crime selling a 10 day old baby doctors extreme decision gondia case creates a stir in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • crime
  • Gondia
  • Gondia Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
1

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली
2

karnatak Crime: घरात पतीचा मृतदेह पाहताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; ‘सगळं संपलं’… सुसाईड नोट सापडली

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
3

Uttarpradesh Crime: ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट
4

Pune Crime: ‘सोडायला तयार नव्हती’ म्हणून कात्रजजवळ महिलेचा गळा आवळून हत्या; नेपाळी ‘लव्हस्टोरीचा’ भयानक शेवट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.