Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सपनानेच गावातल्या एका तरुणांसोबत प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधातून त्यांनी विवाह केला. याचाच सपनाच्या कुटुंबियांचा विरोध होता. याच रागातून कुटुंबीयांनी गोळीबार सपणावर गोळीबार केला. जेव्हा सपणावर गोळीबार करण्यात आला तेव्हा ती तिचा पती सुरज हा घरातच नव्हता. जेव्हा गोळीबार करण्यात आला. त्याच गोळीबारात सपनाचा दीर साहिल गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सपनाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या साहिलला गोळी लागली. अश्यातच साहिल गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला पीजी ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्याच्यावर उपचार करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रोहतक पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहे.
गुरुग्राम हादरलं! लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून तरुणाने बॉसची निर्घृण हत्या, कारण काय
हरियाणाच्या गुरुग्राम मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणणे आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून आपल्या बॉसची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती ही आरोपी तरुणावर त्याच्या लिव्ह-इन पार्टनरसोबत आपली मैत्री करून देण्यासाठी दबाव आणत होता. याला वैतागून त्याने आपल्या लिव्ह-इन पार्टनरसोबत मिळून बॉसची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून गुन्हा कबूल केला आहे.
या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव सोनपाल आहे. तो मूळचा उत्तरप्रदेश येथील मथुरेचा रहिवासी होता. तो कामाच्या निमित्ताने गुरुग्राममधील खोह गावात भाड्याच्या घरात राहत होता. सोनपाल मानेसरमधील इंडस्ट्रियल मॉडेल टाउनशिप (IMT) मध्ये असलेल्या एका खाजगी कंपनीत काम करत होता. हत्येतील मुख्य संशयित आरोपी हा त्याच कंपनीत एक जुनिअर कर्मचारी म्हणून कार्यरत होता. बॉसला आरोपीच्या लिव्ह-इन पार्टनरशी मैत्री करण्याची इच्छा होती म्हणून रागाच्या भरात त्याने बॉसची हत्या करण्याचा कट रचला.हत्या करणाऱ्या आरोपींची नावे कुशलपाल सिंग उर्फ कौशल (26) अशी आहे तर लिव्ह-इन पार्टनर भावना (19) अशी आहे
Ans: हरियाणा
Ans: माहेरवाडी
Ans: साहिल






