Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अवजड वाहनांनी शाळकरी मुलासह वृद्धाला चिरडले

राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 13, 2026 | 01:09 PM
कचऱ्याच्या हायवाने विद्यार्थ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू, एक तास वाहतूक ठप्प

कचऱ्याच्या हायवाने विद्यार्थ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू, एक तास वाहतूक ठप्प

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : मोबाईलवर बोलत चाललेल्या सिमेंट मिक्सर चालकाच्या बेदरकारपणामुळे मिक्सरची धडक बसून झालेल्या अपघातात सायकलस्वार शाळकरी मुलाचा बळी गेला आहे. ही घटना चिंचवड येथे एसकेएफ कंपनीजवळ गुरूवारी (दि. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. तर, बुधवारी (दि. ११) रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे – आळंदी पालखी मार्गावर बोपखेल येथे ट्रेलरच्या धडकेत ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यु झाला आहे.

 

या घटनांनी अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी उद्योगनगरीतील अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. भरधाव ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनरमुळे दुचाकीसह इतर वाहनचालकांना आणि पादचार्‍यांना कायमच जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. चिंचवड येथील अपघातात फारूक उर्फ रेहान शकील तांबोळी (वय १५, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. त्याचे वडील शकील तांबोळी यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिक्सर चालक निवृत्ती उद्धव गिरी (वय ३९, रा. पद्मावती रस्ता, आळंदी) याला पोलीसांनी अटक केली आहे. चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांनी याबाबत माहिती दिली. फारूकचे वडील एका खासगी कंपनीत नोकरीला असून आई गृहिणी आहे. त्याला दोन वर्षांचा छोटा भाऊ आहे. फारूक हा चिंचवड येथील प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता.

बोपखेल येथील अपघातात सुरेश बाबुराव गोरडे (वय ७२, रा. परांडेनगर, दिघी) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा : सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; सणसवाडीत तब्बल 1.79 कोटींचे मेफेड्रॉन जप्त

ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा मृत्यु

ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात अजय अशोक जाधव (वय २०, रा. गोडाऊन चौक, भोसरी) या चालकाचा मृत्यु झाला आहे. एमआयडीसी भोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी याबाबत माहिती दिली. अजय हा एका बांधकाच्या ठिकाणी ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. बुधवारी (दि. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास तो टेल्को रस्त्याने गवळी माथा येथून ट्रॅक्टर घेऊन चालला होता.

Web Title: Heavy vehicles crushed a schoolboy and an elderly man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी
1

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप
2

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू
3

Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला
4

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.