Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

नोव्हेंबर 2023 पासून हा छळ सुरू होता. संशयिताने महिलेच्या घरात तसेच मुक्तिधाम परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. अलीकडच्या काळात संशयिताची मागणी वाढल्याने महिलेने त्यास नकार दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 01:09 PM
खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

Follow Us
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहेत. असे असताना आता नाशिकमध्येही एका महिलेवर अत्याचार करण्यात आला. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला आपल्या घरात कपडे बदलत असताना संशयित आरोपीने तिचे नकळत अश्लील फोटो काढले होते. या फोटोंचा गैरफायदा घेत संशयिताने महिलेला ब्लॅकमेल करत अत्याचार केला.

नोव्हेंबर 2023 पासून हा छळ सुरू होता. संशयिताने महिलेच्या घरात तसेच मुक्तिधाम परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केला. अलीकडच्या काळात संशयिताची मागणी वाढल्याने महिलेने त्यास नकार दिला. याचा राग आल्याने संशयिताने तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तसेच हे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत धाव घेतली असून, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक काकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Beed Crime : अवघ्या १२ दिवसांत संसार संपला! नवविवाहित तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, शहरात महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. वेगवेगळ्या भागांत घडलेल्या धक्कादायक घटनांमध्ये एका विवाहितेला अश्लील फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत अनेक वर्षे बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर इतर दोन घटनांमध्ये छतावर झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा आणि भररस्त्यात पायी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली, मुंबईनाका आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुंगीचे औषध देऊन तरूणीवर सामूहिक अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, राजधानी दिल्लीमध्ये देशातील बहुसंख्य विद्यार्थी हे फक्त यूपीएससीची तयारी करतात. मोठ्या प्रमाणावर ती क्लास उपलब्ध असल्याकारणाने विद्यार्थी दिल्लीत राहून यूपीएससी पास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यूपीएससी करणाऱ्या तरुणी सोबत असं काही घडलं, की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तिच्याच मित्रांनी तिला आधी कॉफी प्यायला नेलं आणि कॉफीमध्ये गुंगीचा औषध देऊन तिच्यावर सातत्याने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणांमध्ये तिच्या तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Obscene photos of a woman were taken while she was changing clothes incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या
1

अर्धापूरमधील शेतशिवारात रक्तरंजित थरार! २५ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने हत्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
3

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

Nashik Kumbh Mela News: नाशिकला ‘ग्लोबल स्पिरिच्युअल सिटी’ बनवणार; हिमगौरी आडके यांचे वक्तव्य
4

Nashik Kumbh Mela News: नाशिकला ‘ग्लोबल स्पिरिच्युअल सिटी’ बनवणार; हिमगौरी आडके यांचे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.