Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jodhpur Accident: मोठी बातमी! जोधपूरमध्ये भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला टूरिस्ट बस धडकली; १८ भाविकांचा जागीच मृत्यू

ही बस कोलायतहून जोधपूरकडे परतत असताना माटोडाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरकडे चालकाचे लक्ष गेले नाही आणि भरधाव वेगाने येणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 02, 2025 | 09:25 PM
जोधपूरमध्ये भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला टूरिस्ट बस धडकली (Photo Credit - X)

जोधपूरमध्ये भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला टूरिस्ट बस धडकली (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • टूरिस्ट बसचा भीषण अपघात!
  • जोधपूरमध्ये १८ भाविकांचा मृत्यू
  • रस्त्यावरील ‘तो’ ट्रक ठरला काळ.
Jodhpur Bus Truck Accident: राजस्थानमधील जोधपूर येथे एक भीषण रस्ता अपघात घडला. फलोदी जिल्ह्यातील माटोडा परिसरात एका पर्यटक बसची एका उभ्या असलेल्या ट्रकला धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अठरा यात्रेकरू जागीच मृत्युमुखी पडले, तर तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि गोंधळ निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बस जोधपूरच्या सुरसागर भागातील यात्रेकरूंना बिकानेरमधील कोलायतला भेट देण्यासाठी घेऊन जात होती. तीर्थयात्रेवरून परतत असताना माटोडा परिसरात हा दुर्दैवी अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. धडक इतकी भीषण होती की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि त्यात अनेक प्रवासी अडकले. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि बचावकार्य सुरू केले.

माटोडा पोलिस स्टेशनचे अधिकारी अमनाराम यांनी तात्काळ पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आतापर्यंत १८ प्रवाशांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.

Crime News: लुटेरी नवरीचा धुमाकूळ! अनेक तरुणांना गंडा घालून होती फरार, पोलिसांनी रचला ‘असा’ सापळा अन्….

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगाने जात होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो उभा असलेला ट्रेलर पाहू शकला नाही. वेग जास्त असल्याने आणि अंधारामुळे बस थेट ट्रेलरशी धडकली. बसमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तासन्तास लागलेल्या प्रयत्नांवरून अपघाताची तीव्रता अंदाजे येऊ शकते.

जोधपूरचे खासदार गजेंद्र सिंह शेखावत यांनीही अपघाताची माहिती शेअर केली आणि पीडितांप्रती शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भाष्य करताना ते म्हणाले, “फलोदीच्या माटोडा येथे झालेल्या भीषण रस्ते अपघाताची माहिती मिळाल्यापासून मी प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. मी अधिकाऱ्यांना तात्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी आम्ही सध्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. कुटुंबियांना पूर्ण मदत केली जाईल. या कठीण काळात मी त्यांच्या शक्तीसाठी प्रार्थना करतो आणि मदत करण्यास तयार आहे.”

Uttar Pradesh Crime: मथुरेत वडील-मुलातील वादातून गोळीबार; आधी वडिलांची हत्या केली नंतर स्वतःवर…

Web Title: Horrific accident in jodhpur tourist bus hits a stopped truck 18 devotees die on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 09:24 PM

Topics:  

  • Accident
  • rajasthan

संबंधित बातम्या

नितीन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात मदत करण्याऱ्या व्यक्तीला मिळणार 25,000 रुपयांचे बक्षीस
1

नितीन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात मदत करण्याऱ्या व्यक्तीला मिळणार 25,000 रुपयांचे बक्षीस

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!
2

Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’!

Accident News: लोखंडी गर्डर चालकाच्या मांडीत घुसला अन्…; संगमेश्वरमध्ये कारचा भीषण अपघात
3

Accident News: लोखंडी गर्डर चालकाच्या मांडीत घुसला अन्…; संगमेश्वरमध्ये कारचा भीषण अपघात

Accident: यमुना एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे भीषण साखळी अपघात; वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू,43 जखमी
4

Accident: यमुना एक्स्प्रेस वेवर धुक्यामुळे भीषण साखळी अपघात; वाहनांना आग लागून 13 जणांचा होरपळून मृत्यू,43 जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.