Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल; संतापजनक घटना उघड

आपल्याच पत्नीचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. आरोपीचे कृत्य आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावून तुरुंगात धाडले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 08:50 PM
धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल (Photo Credit- X)

धक्कादायक! पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • धक्कादायक!
  • पॉर्नच्या व्यसनापायी पतीने पत्नीचा खासगी व्हिडिओ केला व्हायरल
  • संतापजनक घटना उघड
Crime News: मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच पत्नीचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. आरोपीचे कृत्य आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावून तुरुंगात धाडले आहे. नगर पोलीस अधीक्षक राजीव पाठक यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे सांगितले.

लग्नानंतर हुंड्यासाठी छळ आणि विकृत कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह १० मे २०२५ रोजी शिवम साहू याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतरच हुंड्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. लग्नाच्या वेळी ३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, ज्यापैकी २ लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, उर्वरित रकमेसाठी आरोपी सतत पत्नीवर दबाव टाकत होता आणि तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता.

पॉर्नची लत आणि विश्वासघात

पोलीस तपासात आरोपीबाबत एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आरोपी शिवम हा इंटरनेटवर पॉर्नोग्राफी आणि आक्षेपार्ह मजकूर पाहण्याचा आदी होता. याच विकृत मानसिकतेतून त्याने डिसेंबर २०२५ मध्ये आपल्या पत्नीचा एक खासगी व्हिडिओ चोरून रेकॉर्ड केला. केवळ रेकॉर्ड करून न थांबता, त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि पीडितेच्या नातेवाईकांनाही पाठवला. जेव्हा पत्नीने या प्रकाराला विरोध केला, तेव्हा तिला बदनाम करण्याची धमकीही त्याने दिली.

Pune Crime News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं ते धक्कादायक!

मुंबईत पलायन आणि शस्त्रासह सासरच्या घरी धडक

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने आरोपी मुंबईला पळून गेला होता आणि तिथेच लपून बसला होता. मात्र, १२ फेब्रुवारी रोजी तो अचानक शस्त्रासह मऊगंज परिसरातील आपल्या सासरच्या घरी पोहोचला. तिथे त्याने पत्नीच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून आरोपीला घेराव घातला आणि त्याला अटक केली.

पोलीस कारवाई आणि विविध गुन्हे दाखल

पोलिसांनी आरोपीविरुद्ध हुंडाबळी छळ, धमकावणे आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमान्वये (खासगी व्हिडिओ व्हायरल करणे) गुन्हा दाखल केला आहे. “हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून आम्ही तपास वेगवान केला आहे. पीडितेच्या प्रायव्हसीचा विचार करून तिला पूर्ण कायदेशीर संरक्षण दिले जात आहे,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Uttarpradesh Crime: चित्रपटालाही लाजवेल अशी घटना! पतीचा खून, प्रियकराच्या वरातीत नाचली आणि…

Web Title: Husband goes viral due to porn addiction shocking incident revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • crime news
  • Madhya Pradesh crime

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.