Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या; थेट दगडानेच हल्ला चढवला

दोघी घरी आल्यावर अनिल गिरे हा रक्तबंबाळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. वाडीव-हे पोलिसांनी अजय रंगनाथ पवारचा परिसरात शोध घेतला. तो एका अंडा भुर्जीच्या गाड्याच्या आडोशाला अंधारात दारूच्या नशेत लपून बसलेला मिळून आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 21, 2026 | 07:55 AM
पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या

पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने पतीने केली मित्राची हत्या

Follow Us
Follow Us:

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नाशिकमध्ये पत्नीबद्दल वाईट भावना ठेऊन अपशब्द वापरल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केला. इगतपुरी तालुक्यातील वाडीव येथील पिंपळगाव डुकरा शिवारातील गिऱ्हेवाडी येथे ही घटना घडली.

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारातील अनिल एकनाथ गिरे (रा. गिडेवाडी) याचा खून झाला असल्याची घटना शुक्रवार (दि. २०) उघडकीस आली. वाडीव-हेचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, पोलीस हवालदार रामकृष्ण लहामटे, मनोज येशी, भगवान खरोले, धोंडीराम बोंबले, विशाल सोनवणे यांनी दोन तासात संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय रंगनाथ पवार आणि त्याची पत्नी काजल अजय पवार आपली बहीण मंगल वाळू मधे हिच्याकडे आठ दिवसांपूर्वी पिंपळगाव डुकरा येथे आलेले होते. अनिल एकनाथ गिरे व संशयित आरोपी अजय पवार हे दोघे रोज एकत्र बसायचे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास काजल पवार हिने मंगलला याबाबत सांगितले. अनिल गिरे आणि अजय पवार हे घरी आल्यानंतर पतीने अनिल याच्या मनात वाईट भावना आहेत. त्यामुळे त्याचा आज मी काटाच काढतो, असे म्हणून दोघांमध्ये आपसात भांडण चालू झाले आहे.

दरम्यान, दोघी घरी आल्यावर अनिल गिरे हा रक्तबंबाळ गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. वाडीव-हे पोलिसांनी अजय रंगनाथ पवारचा परिसरात शोध घेतला. तो एका अंडा भुर्जीच्या गाड्याच्या आडोशाला अंधारात दारूच्या नशेत लपून बसलेला मिळून आला. घटनेची माहिती वाडीव-हे पोलिसांना मिळताच तपासाची सूत्रे वेगाने फिरवत अवघ्या दोन तासात पोलिसांनी संशयित आरोपी जेरबंद केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेदेखील वाचा : Punjab Crime : अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

Web Title: Husband kills friend for making offensive statement about wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 07:55 AM

Topics:  

  • Murder Case
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
1

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या
2

Pune Murder : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

Bihar : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त
3

Bihar : ६ महिन्यांची गरोदर असतानाही हत्या करून जाळले, पोलिसांकडून जळत्या चितेतून ६ अवशेष जप्त

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.