Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: संतापजनक! पतीने बोलण्याच्या बहाण्याने खोलीत नेलं, पेट्रोल टाकून पत्नीला पेटवलं; महिला गंभीर

सोलापुरातील लोकमान्य नगरमध्ये तलाकच्या वादातून पतीने पत्नीला बोलण्यासाठी खोलीत नेऊन तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवल्याची संतापजनक घटना घडली. महिला गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आरोपी पती फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 16, 2026 | 11:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • तलाकच्या वादातून पती-पत्नीमध्ये सतत भांडण
  • पतीने बोलण्याच्या बहाण्याने पत्नीला खोलीत नेऊन पेट्रोल टाकून पेटवलं
  • महिला गंभीर जखमी; आरोपी पती फरार, पोलिस तपास सुरू
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेला पतीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांत सतत्याने वाद होत होते. याच वादातून हे प्रकार घडले. सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात ही घटना घडली.

काय घडलं नेमकं?

फैजान जावेद शेख असं या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तर नर्गिस फैजान शेख (वय ३६, रा. लोकमान्य नगर, सोलापूर) असे पीडित महिलेचे नाव आहे. ७ सप्टेंबर २०२४ ला नर्गिस आणि फैजान या दोघांचं लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने दोघेही विभक्त राहत होते. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांत सतत्याने वाद होत होते. बुधवारी रात्री १० च्या सुमारास आरोपी फैजण हा नर्गिसच्या घरी आला. त्याने पत्नीला आणि सासूला विश्वासात घेतले. पत्नीशी घरामध्ये बोलत असतांना पुन्हा वाद झाला.

Yavatmal Crime: धक्कादायक! आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचताना धक्का लागला, संतापातून 15 वर्षीय मुलाची हत्या

पेट्रोल ओतून पेटवले

यातून तो संतापला आणि फैजानने सोबत आणलेल्या पेट्रोलची बाटली बाहेर काढली अन् तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत ती ओरडत बाहेर आली. त्यांनतर तो फरार झाला. घरात आग लागल्याचे पाहून शेजारी आणि कुटुंबीयांनी नर्गिसला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं.

पोलीस तपास सुरु

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहे.

सोलापुरात लग्नाच्या 4 महिन्यांतच २२ वर्षीय महिलेची हत्या; ‘तुझ्या बापानं लग्नात TV च दिला नाय…

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहित महिलेची गळा दाबुन हत्या केल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच सासरच्या मंडळींनी पैश्याच्या हव्यासापोटी छळ केला आणि तिची गळा दाबून हत्या केली. ही घटना सारोळे गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: उच्च न्यायालयाच्या वकिलाची निर्घृण हत्या; झुडपात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात.

  • Que: हल्ल्याचं कारण काय होतं?

    Ans: तलाक (घटस्फोट) देण्याच्या वादातून सतत वाद होत होते.

  • Que: सध्या प्रकरणात काय स्थिती आहे?

    Ans: महिला रुग्णालयात गंभीर अवस्थेत असून आरोपी पती फरार आहे, पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Husband lures wife into room under pretext of talking douses her with petrol and sets her ablaze

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
1

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
2

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
3

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला  घृणास्पद प्रकार
4

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.