Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक

Crime News: गाडीत विदेशी मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी रॉयल स्टंगचे ३२ बक्सि व मैकडॉलचे १० अ एकूण २२ मिरचा साठा जप्त केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 25, 2026 | 05:04 PM
Crime News: सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक
Follow Us
Follow Us:

सावर्डेमध्ये कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक 
गोवामार्गे चिपळूणच्या दिशेने केली जात होती वाहतूक 
अवैध वाहतूक होत असल्याची पोलिसांना मिळाली माहिती

चिपळूण: गोव्यातून सिंधुदुर्गमार्गे चिपळूणकडे येणान्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांनी कारवाई करत दीघांना मुद्देमालासह ताम्यात घेतले.  या कारवाईत वाहनासह एकूण सुमारे ५ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या. गोव्यातून एका केटा कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावर्डे पोलिसांनी पोलिस ठाण्यासमोर सापळा रचत दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर संबंधित वाहन अडवले, वाहनाची तपासणी केली असता गाडीत विदेशी मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.

गाडीत विदेशी मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी रॉयल स्टंगचे ३२ बक्सि व मैकडॉलचे १० अ एकूण २२ मिरचा साठा जप्त केला. संबंधित केटा कारही ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त केलेल्या मद्य व वाहनाची एकत्रित किमत अंदाजे ५ लाख ८६ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले, दम्मान, या अवैध वाहतुकीमागे आणखी कोण्डे सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे.

पोलीस उपनिरीक्षकाचा सहकारी ACB च्या जाळ्यात

चिपळूण तालु‌क्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारत असताना त्यांच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सावर्डे पोलिस स्टेशन येथे मयताच्या वारसदारांना विमा रक्कम मिळविण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करावायचा होता. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीओआर फॉर्म देण्याकरिता पोलिस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

विकृतीची परिसीमा! 11 वर्षांची मुलगी शाळा सुटल्यावर…; नेमके घडले काय? आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

याबाबत तक्रारदाराने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरले, ही लाच रक्कम थेट न घेता, खासगी इसम अभिजित प्रकाश शिर्के (रा. चिपळूण) याच्यामार्फत स्वीकारण्याचे मनिष कांबळे बांनी तक्रारदाराला फोनद्वारे सांगितले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Illegal transportation of foreign liquor by car in savarde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • crime news
  • illegal liquor
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
1

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
2

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले
4

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.