Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; खराडीत पोलिसांची मोठी कारवाई

मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 17, 2024 | 03:24 PM
मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; खराडीत पोलिसांची मोठी कारवाई
Follow Us
Follow Us:

पुणे : मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश राजकुमार पुरी (वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी (चंदननगर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खराडीतील राजाराम पाटीलनगर परिसरातील एका इमारतीत मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. बनावट ग्राहकाने खात्री केल्यानंतर पोलीस पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. चौकशीत मसाज पार्लरच्या नावाखाली आरोपी पुरीने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : कारवाईची भीती दाखवून तरुणाची फसवणूक; तब्बल २१ लाखांना घातला गंडा

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली शेकडो स्पाच्या माध्यमातून वेश्या व्यावसाय चालविला जात आहे. शहरात हा वेश्या व्यावसाय चालविणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामध्ये एका महिला दलालाचा देखील समावेश आहे. तिघांबाबत पोलिसांना माहिती आहे, परंतु, प्रत्यक्षात गुन्ह्यात देशील समावेश होत नसल्याने त्यांना पोलिसांच्या कारवाला किती महत्व द्यायचे हे माहिती आहे. दरम्यान, अनेक पुणेकरांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या गैरप्रकाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आयुक्तांन याअवैध धंद्यावर कारवाई करण्यासोबतच ते कायम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांकडून तरुणींची सुटका

पुण्यात गुन्हेगरीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. पुणे पोलीस देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यात नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

Web Title: In kharadi the police have taken a major action by raiding the prostitution business nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 03:18 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
1

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

School Reopening : शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती
2

School Reopening : शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह; उष्णतेमुळे पालक चिंतेत; आरोग्याला धोका होण्याची भीती

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ
3

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…
4

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.