Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महिलेचे जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी धाव घेत आरोपीला पकडले आणि अर्धनग्न करत त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 10:45 AM
पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • महिलेच्या मदतीसाठी नागरिकांनी दाखवली एकजूट
  • आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मध्य प्रदेशच्या इंदूरमधील रवजीबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक रेपिस्ट महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून तिचे अपहरण करु पाहत होता पण लोकांच्या एकजूटीने आरोपीला पकडण्यात यश आले. आपली एकी वाईटावर कशी भारी पडू शकते याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळते. महिलेचे अपहरण होत असताना तिने मोठ्याने आक्रोश केला, मदतीसाठी आवाज दिला आणि आजूबाजूचे लोक लगेच सतर्क झाले. लोकांनी फक्त महिलेचे अपहरणकर्त्यापासून संरक्षण केले नाही तर आरोपीला रस्त्यावरच बेदम मारहाण देखील केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: नवी मुंबईतील कामोठे परिसरात संतापजनक घटना; सर्व विद्यार्थी उतरल्यावर चिमुकली बसमध्ये एकटी राहिल्याचा घेतला गैरफायदा

महिलेला आधाीपासून ओळखत होता आरोपी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिला साधरण सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंधही निर्माण झाले. तथापि, पुढे जाऊन महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लग्नगाठ बांधली ज्यानंतर तिने आरोपी असलमसोबत अंतर राखायला सुरुवात केली आणि त्यांच्यातील संपर्क तुटला. महिलेने आरोप लावला की, असलम लग्नानंतरही संपर्क ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. तो तिच्याशी बोलण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी सतत त्रास महिलेला त्रास देखील देत होता. महिलेने अनेकदा नकार दिल्यानंतरही तो तिच्यावर दबाब टाकत होता.

जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न

सांगितले जात आहे की, घटनेच्या दिवशी असलमने महिलेला भेटण्यासाठी बोलावले होते. जेव्हा महिला यासाठी तयार झाली नाही तेव्हा त्याने जबरदस्तीने तिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान महिलेने जोरजोरात ओरडाओरड करायला सुरुवात केली. तिने मदतीसाठी लोकांना आवाज दिला ज्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली. लोकांनी फक्त महिलेची सुटकाच केली नाही तर आरोपीवर हल्ला करत भररस्त्यात त्याची धुलाई देखील केली. यातीलच एकाने ही घटना आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला.

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

व्हिडिओ व्हायरल

लोकांनी आरोपीला घेरुन त्याला रस्त्यातच बेदम मारहाण केली ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. सांगितले जात आहे की, जमावाने आरोपीला अर्धनग्न करून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच, रवीजी बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

 

Web Title: Indore woman kidnapping attempt accused caught by locals viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • crime news
  • indore
  • kidnapping

संबंधित बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
1

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच
2

दिवे-बोपदेव घाटाच्या तोंडावर अवैध धंद्यांचे जाळे; पोलिसांच्या कारवाईनंतरही हुक्का पार्लर, दारूची विक्री सुरूच

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात
3

टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मागितली लाच; लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद
4

दिल्लीला गेला अन् जाळ्यात अडकला; समृद्धीवरील कार लूटप्रकरणाच्या सूत्रधारासह पाच जण जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.