Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात स्कीमच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोेने मिळेल, असे आमिष दाखवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2025 | 10:31 AM
साताऱ्यात स्कीमच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंड;

साताऱ्यात स्कीमच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंड;

Follow Us
Follow Us:

सातारा : राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोेने मिळेल, असे आमिष दाखवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. राजगुरुनगर, सध्या रा. संगमनगर खेड) व प्रतिक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अनुराधा विशाल लोहार (वय २७, रा. अंबेवाडी, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २१ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खंडोबा मंदिराशेजारी असलेल्या स्टार इन्स्पायर ज्वेलर्स प्रा. लि. (गाळा नं. ३, पहिला मजला, इन्फिनिटी वन अपार्टमेंट, सातारा) या दुकानात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. संशयितांनी लोहार यांना १० हजार रुपयांत ३ ग्रॅम सोन्याचा कॉईन अथवा २० हजार रुपये परतावा (कालावधी ५५ दिवस), ठेव म्हणून ठेवलेल्या पैशांवर ५ टक्के कॅशबॅक अशा विविध स्कीमचे अमिष दाखविले. तक्रारदार यांच्यासह अनेकांकडून ९ लाख १० हजार रुपये घेतले व त्याचा काहीच परतावा व रक्कमही परत केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक कांबळे करत आहेत.

दगड मारून केले जखमी

दरम्यान, याच प्रकरणातील संशयित धन्यकुमार माने, शरयू माने यांना आमच्या पैशांचे काय झाले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून त्यांनी तू कोण आम्हाला विचारणारी, असे म्हणत जमिनीवर पाडून दगड मारून व चावा घेऊन जखमी केल्याप्रकरणी व मैत्रिणींना शिवीगाळ करीत धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. अनुराधा लोहार यांनीच फिर्याद दिली आहे. दिनांक २० रोजी ५.३० च्या सुमारास बीएसएनएलच्या सातारा कार्यालयामागे असलेल्या बासुंदी हॉटेल समोर ही घटना घडली. पोलीस नाईक गोळे तपास करत आहेत.

कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा

कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

Web Title: It has come to light that many people were cheated in the name of scheme in satara nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • Froud
  • maharashtra
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.