
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई
काय घडलं नेमकं?
पीडितेच्या घरची नवीन कार घेतली होती. याच कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी जळगावला शमुख चुनीलाल राठोड हे पत्नी बेबीबाई राठोड व नातू परेश राठोड हे गेले होते. परतत धरणगाव तालुक्यात पाळधी गावातील बायपासवरील कढोली फाट्याजवळ असतांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, या अपघातात आजोबा आई नातवाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या आजीला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रॉलीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनासह तो पाळधी पोलीस ठाण्यात आहे.
अपघाताची बातमी कळताच जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी, रुग्णालयाबाहेर नातेवाईक व कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. या घटनेनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
फिरायला नेतो म्हणत नात्यातील तरुणीचे अपहरण; आळंदीत मंदिरात बळजबरीने लग्न, नाही म्हणाली तर…
जालना: जालन्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नात्यातील मुलीला फिरायला जायचं म्हणून कारमध्ये बसलं आणि तीला थेट
पुण्यातील आळंदी येथे नेलं. नंतर मुलीची इच्छा नसतांना ‘लग्न कर नाहीतर तुला जिवंत मारून टाकू,’ अशी धमकी देत तरुणीचे बळजबरीने लग्न लावून घेतल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात घडला आहे.
काय नेमकं घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना अंबड तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलगी ही बीड जिल्ह्यातील गेवराई येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेते. २१ जानेवारी रोजी सकाळी ११ तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी जालना जिल्ह्यातील शहागड बस्थानकात आली होती. यावेळी ओळखीच्या नातेवाईकाने तिला ‘आपल्याला फिरायला जायचे’ म्हणत कारमध्ये बसवून घेतले. यानंतर तिला पुण्यातील आळंदीत नेले आणि तिथे नेऊन बळजबरीने एका मंदिरात मुलीचे लग्न लावले. तिथे ‘लग्न कर, नाही तर तुला जिवंत मारून टाकू,’ असे म्हंटले. आणि बळजबरीने लग्न लावले. या लग्नाचे प्रमाणपत्रही संस्थेकडून घेण्यात आले आहे.
नातेवाईकाने आपल्या मुलीला घेऊन गेल्याची माहिती तिच्या वडिलांना कळली. तेव्हा मुलीच्या वडिलांनी ‘मुलीचा होकार असेल तर लग्न लावून देतो,’ असे सांगितले. मात्र त्याआधीच आळंदी येथे मुलीचा विवाह उरकून घेण्यात आला. ही घटना मुलीने घरी आल्यानंतर आईवडिलांना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली.
Beed Crime: पत्नीवर संशय, काठीने केली बेदम मारहाण; हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा केला बनाव
Ans: धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील बायपासवर.
Ans: आजोबा आणि ६ वर्षीय नातू असे दोघे जागीच ठार झाले.
Ans: आजी गंभीर जखमी असून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.