Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Jalgaon News: जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने कारवाई केली. शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने संबंधित ठिकाणी धडक देत अनधिकृतपणे उभारण्यात आलेले गोडाऊन यंत्रांच्या मदतीने हटवले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 22, 2026 | 06:15 PM
Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • सुप्रीम कॉलनीत गोमांस आढळल्याने प्रशासनाची कारवाई
  • महापालिकेने अनधिकृत गोडाऊन हटवले
  • कारवाईदरम्यान परिसरात नागरिकांची गर्दी
Jalgaon Crime News: जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केली आहे. शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने संबंधित ठिकाणी पोहोचून अनधिकृतपणे उभारण्यात आलेलं गोडाऊन काढून टाकले . या कारवाईमुळे परिसरात काही काळ चर्चेचं वातावरण निर्माण झालं.

नेमकं प्रकरण काय?

जळगवातील सुप्रीम कॉलनीमध्ये अनाधिकृतपणे गोमांस विक्री करण्याची माहिती प्रशासनाला मिळाली. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी सकाळी संबंधित ठिकाणी धडक दिली. ज्या गोडाऊनचा वापर अनधिकृत पद्धतीने होत असल्याचा आरोप होता, त्यावर कारवाई करण्यात आली. यंत्रांच्या मदतीने हे बांधकाम हटवण्यात आलं. कारवाई सुरू असताना परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेतली.

महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील मांस विक्रीबाबत नियम पाळले जात आहेत की नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले होते. शहरात रस्त्यावर किंवा परवानगी नसलेल्या ठिकाणी मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. मांसाची साठवणूक, विक्री किंवा व्यवसायासाठी वापरली जाणारी जागा नियमांनुसार आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे.  Jalgaon News:

प्रशासनाने यावर काय म्हटलं?

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, परवानगीशिवाय व्यवसाय करणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल. त्यामुळे अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्येही या कारवाईनंतर चिंता वाढली आहे. सुप्रीम कॉलनीतील कारवाईनंतर आता शहरातील इतर भागांमध्येही अशा ठिकाणांची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने नियमबाह्य मांस विक्री केंद्रांविरोधातील मोहीम पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

मांस विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

महापालिकेच्या या कारवाईमुळे शहरात अनधिकृत मांस विक्रीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, नियम पाळून व्यवसाय करणाऱ्यांना अडचण होऊ नये आणि परवानगीशिवाय सुरू असलेल्या केंद्रांवर नियंत्रण राहावं, यासाठी प्रशासनाकडून तपासणी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

सध्या सुप्रीम कॉलनीतील गोडाऊनवरील कारवाईनंतर महापालिका पुढे कोणती पावलं उचलते, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. शहरातील इतर संशयित किंवा नियमबाह्य ठिकाणीही अशीच कारवाई होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल

Web Title: Jalgaon news municipal corporation takes action against unauthorized warehouse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Crime in Jalgaon
  • crime news
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
1

Murder Case : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून; पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर
2

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
3

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
4

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.