Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्घृण हत्या; जालन्यात खळबळ

जालना जिल्ह्यातील मंठा शहरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मावस भावाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पैशांच्या वादातून आरोपीने विटेने डोक्यावर वार करत कलीम शेखचा खून केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 10:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

 

  • दारूच्या पैशांवरून मावस भावांमध्ये वाद झाला.
  • विटेने हल्ला करून तरुणाची हत्या करण्यात आली.
  • आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरू केला.
जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. हा घडलेला प्रकार मंठा शहरातील जवाहरलाल कॉलनी परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपी तरुणाचे नाव कलीम महंमद शेख (वय 22) असे आहे. तसेच हत्या करणारे आरोपीचे नाव शकील शेख असे आहे. जालनाच्या मंठा शहरातील जवाहर वस्तीत देशी दारूच्या दुकानामागे एका खोलीत हत्याचा हा धक्कादायक प्रकार घडला. शकील ने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघात मोठा वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की शकील ने आपल्या मावस भावाची हत्या केली. थेट शकील ने विटेने त्याचं डोक ठेचलं. या हल्ल्यात कलिंग गंभीर जखमी झाला.

Beed Crime: लग्न ठरलं, तयारी झाली अन् PSI नावरदेवाने मोडलं लग्न; 20 तोळे सोनं, 10 लाख हुंड्याची मागणी केल्याचा आरोप

यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला तात्काळपणे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळतात मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.

चोरीच्या संशयातून मित्राची चाकूने भोसकून हत्या; आरोपीच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रानेच आपल्या मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा संशय मित्रावर व्यक्त करत रागातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात घडली. या घटनेतील आरोपीला अटक व्हावी या मागणीसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह मृतकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

Beed Crime: अवघ्या १२ दिवसांत संसार संपला! नवविवाहित तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जालना जिल्ह्यातील मंठा शहरात ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: मृत तरुणाचे नाव कलीम महमूद शेख होते.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Jalna crime cousin brutally murdered for refusing to provide money for alcohol sensation in jalna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • Jalna
  • Jalna Crime news

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
2

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.